शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

चोपडा येथे लाच स्वीकारताना कालवा निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 00:42 IST

लाभक्षेत्र दाखला देण्यासाठी लाच मागणाऱ्या कालवा निरीक्षक विजय गिरधर पाटील (वय ५७, हतनूर कॉलनी, चोपडा) यास लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने रंगेहात अटक केली.

ठळक मुद्देदाखला देण्यासाठी मागितली लाचपाटबंधारे विभागात खळबळ

चोपडा, जि.जळगाव : येथील पाटबंधारे उपविभाग कार्यालयातून लाभक्षेत्र दाखला देण्यासाठी ४०० रुपयांची लाच मागणाऱ्या कालवा निरीक्षक विजय गिरधर पाटील (वय ५७, हतनूर कॉलनी, चोपडा) यास लाच स्वीकारताना जळगाव येथील एसीबीच्या पथकाने शुक्रवारी दुपारी साडेचारला चोपडा हातनूर कार्यालयाच्या आवारातच रंगेहात अटक केली. या कारवाईने पाटबंधारे विभागात खळबळ निर्माण झाली आहे.चोपडा तालुक्यातील ७० वर्षीय तक्रारदार व त्यांच्या भाऊबंदकीच्या नावे असलेली वडिलोपार्जित शेतीची खाते फोड करण्यासाठी त्यांना लाभ क्षेत्राबाबत तसा दाखला हवा होता. त्यांनी चोपडा कार्यालयात शुक्रवारी संपर्क साधल्यानंतर संशयित आरोपी कालवा निरीक्षक विजय पाटील यांनी ४०० रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराला लाच द्यायची नसल्याने त्यांनी जळगाव एसीबीकडे तक्रार नोंदवलेली होती. लाचेची पडताळणी झाल्यानंतर पोलीस उपअधीक्षक जी.एम. ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नीलेश लोधी व संजोग बच्छाव, नाईक मनोज जोशी, प्रशांत ठाकूर, कॉन्स्टेबल पाटील, नासिर, देशमुख, ईश्वर धनगर आदींच्या पथकाने आरोपीला लाच घेताना रंगेहात पकडले. चोपडा शहर पोलीस स्टेशनमध्ये अटक करण्यात आली आहे.

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागChopdaचोपडा