शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतच्या ९८ जागांसाठी पोटनिवडणुक जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2023 17:57 IST

जळगाव जिल्ह्यातील ग्रामपंचायतच्या ९८ जागांसाठी पोटनिवडणुक जाहीर झाली आहे. 

कुंदन पाटील

जळगाव : जिल्ह्यातील ९७ ग्रामपंचायतींमधील  ९८ जागांसाठी पोटनिवडणुक जाहीर झाली आहे. त्यानुसार दि.२५ पासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार असून दि.१८ मे रोजी मतदान होणार आहे. मयतांसह अपात्र ठरलेल्या जागांसाठी ही निवडणूक होत आहे. त्यात सर्वाधिक जागा अमळनेर तर भुसावळ तालुक्यात एकमेव जागेसाठी निवडणुक होत आहे. 

यापूर्वी पहिल्या टप्प्यात १४० पंचायतींच्या निवडणुका गेल्या वर्षी पार पडल्या. त्यानंतर आता पोटनिवडणुका होत आहेत. त्यानुसार दि.२५ एप्रिल ते १ मेदरम्यान अर्ज विक्री व उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत.दि.३ मे रोजी छाननी होणार असून दि.८ मे पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. दि.१८ रोजी मतदान व दि.१९ रोजी मतमोजणी होणार आहे. तालुकानिहाय जागा अशा : मुक्ताईनगर ८, जामनेर ७, चाळीसगाव १४, रावेर ११, जळगाव ४, भुसावळ १, यावल १३, बोदवड २, पारोळा २, धरणगाव ४, पाचोरा ९, अमळनेर १५ व चोपडा ७. 

 

टॅग्स :JalgaonजळगावJalgaon Electionजळगाव महानगरपालिका निवडणूकgram panchayatग्राम पंचायत