शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात डॉ.दोशींच्या बंगल्यातील लुटीचा १० तासात पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 15:29 IST

गांधीनगरात डॉ. दोशी यांच्या बंगल्यात चोरट्यांनी शनिवारी भरदुपारी दरोडा टाकला होता. या घटनेचा १० तासात पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे.

ठळक मुद्देमोलकरीणसह चौघांना कोठडीपळासखेडा येथे लपविली बॅगदोन लाख रुपये व दागिने जप्त

जळगाव : शहरातील प्रसिद्ध जनरल फिजिशियन डॉ. नरेंद्र दोशी यांच्या पत्नी भारती दोशी (वय ७२) यांचे हातपाय बांधून व तोंड दाबून गांधीनगरातील त्यांच्या बंगल्यातील रोकडसह पावणेसहा लाख रुपयांचा ऐवज लुटण्याचा कट मोलकरीण यशोदाबाई सिघप्पा गवळी (वय ४०, रा.पळासखेडा, ता.जामनेर) हिनेच रचल्याचे उघड झाले असून तिचा भाऊ व त्याच्या दोन मित्रांनी ही लूट केली आहे. या चौघांच्या मुसक्या आवळण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी रविवारी सकाळी पत्रकार परिषदेत दिली.गांधीनगरात डॉ. दोशी यांच्या बंगल्यात चोरट्यांनी शनिवारी भरदुपारी दरोडा टाकला होता. या घटनेचा १० तासात पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे.दोन लाख रुपये व दागिने जप्तसिघू बाळ गवळी (वय २७), देवानंद प्रकाश कोळी (वय २७), भरत शंकर गवळी (वय २८) व यशोदाबाई सिघप्पा गवळी (वय ४०) सर्व रा. पळासखेडा, ता.जामनेर अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून दोन लाख रुपये रोख, ५ तोळे वजनाच्या सोन्याच्या ४ बांगड्या, १० ग्रॅमची एक सोन्याची पोत, पासपोर्ट व इतर कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. सर्वांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव