शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव शहरात अचानक थांबलेल्या कारवर धडकली बस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 17:00 IST

महामार्गावर अपघाताची मालिका सुरुच आहे. मंगळवारी विद्युत कॉलनीजवळ कार, रिक्षा व दुचाकीचा विचित्र अपघात होऊन पाच जण जखमी झाल्याची घटना ताजी असतानाच बुधवारी दुपारी एक वाजता महामार्गावर गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ एस.टी.बस, कार व दुचाकी यांच्यात विचित्र अपघात झाला. यात कोणीही जखमी झाले नाही.

ठळक मुद्देमहामार्गावर पुन्हा विचित्र अपघात   आरोग्य सेविका बालंबाल बचावल्या अपघाताची मालिका सुरुच

आॅनलाईन लोकमतजळगाव दि,९ : महामार्गावर अपघाताची मालिका सुरुच आहे. मंगळवारी विद्युत कॉलनीजवळ कार, रिक्षा व दुचाकीचा विचित्र अपघात होऊन पाच जण जखमी झाल्याची घटना ताजी असतानाच बुधवारी दुपारी एक वाजता महामार्गावर गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ एस.टी.बस, कार व दुचाकी यांच्यात विचित्र अपघात झाला. यात कोणीही जखमी झाले नाही.याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, अमळनेर येथील दीपक विक्रम पाटील (वय २५) हा तरुण कार (क्र.एम.एच.१९ ए.एक्स.४०२५) घेऊन एमआयडीसीत जात होता. त्यावेळी गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर त्याने कारची गती अचानक कमी केली. त्यामुळे मागून आलेली मुक्ताईनगर आगाराची जळगाव-मुक्ताईनगर ही एस.टी.बस (क्र.एम.एच.०६ एस.८३३१) कारवर धडकली. त्यात कार पुढे जावून पुढे चालणाºया दुचाकीवर धडकली. या दुचाकीवर असलेल्या राजश्री सोनवणे या दुचाकीच्या खाली फेकल्या गेल्या. या अपघातातील तिन्ही वाहने एमआयडीसी पोलीस ठाण्यात आणण्यात आली होती.

टॅग्स :JalgaonजळगावCrimeगुन्हा