शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
2
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
3
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
4
उलटेच झाले! सामुहिक बलात्काराची केस दाखल केली, तिलाच सात वर्षांची शिक्षा झाली
5
PF साठी एजंट्सची मदत घेताय? सावधान! EPFO ने दिली धोक्याची घंटा, पैसे आणि डेटा दोन्ही जाईल!
6
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
7
'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'चा सीक्वेल येणार? काजोल म्हणाली, "सिनेमाचा जो शेवट झाला..."
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
9
Crude Oil Reserves India : भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
10
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले
11
ऑल टाईम हायवरुन सोन्याचे दर घसरले, चांदीच्या दरात मात्र तेजी; पाहा लेटेस्ट किंमत
12
'या सगळ्यांना मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी करायला हवे', खासदार संजय राऊत नितेश राणेंवर भडकले
13
Census of India: ३५ लाख कर्मचारी करणार जनगणना, नागरिकांनाही करता येणार स्वयंनोंदणी!
14
अरेरे! लग्नानंतर बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; नवरा म्हणतो, "राजा रघुवंशी होण्यापासून वाचलो"
15
सेलिब्रिटी जोडप्याने फिल्ममेकरचं केले अपहरण, गुन्हा दाखल; रस्त्यात एकट्याला अडवले, मग...
16
'समृद्धी'वर दगडफेक करून लुटीचा प्रयत्न; छ. संभाजीनगर ते नागपूर मार्गावरील प्रकार वाढले!
17
Tata Motors Shares: परदेशातून चांगली बातमी, तरीही आपटले टाटा मोटर्सचे शेअर्स; गुतवणूकदारांनी काय करावं?
18
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
19
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ४ गुरुवार करा स्वामी सेवा, कृपा होईलच विश्वास ठेवा; नेमके काय करावे?
20
घाईगडबडीत चुकीची कर व्यवस्था निवडली? घाबरू नका! ITR दाखल करताना 'ही' ट्रिक वापरा आणि टॅक्स वाचवा

लाचखोरीत ‘महसूल विभाग’च अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 11:42 IST

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग : पोलीस दुसऱ्या तर महावितरण तिसºयास्थानी

सुनील पाटीलजळगाव : सरकारी कार्यालयातील भ्रष्टाचारात महसूल विभागाने यंदा प्रथम क्रमांक पटकाविला आहे. दुसºया स्थानी पोलीस तर महावितरण तिसºया स्थानी आहे. गेल्या वर्षी महसूल व पोलीस दोघंही विभाग बरोबरीत होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईची आकडेवारी ‘लोकमत’ ला प्राप्त झाली आहे. यंदा वर्ग एकचा मत्सविभागाचा मोठा मासाही जाळ्यात अडकला आहे.लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे २८ आॅक्टोबर ते २ नोव्हेंबर या कालवाधीत जनजागृती सप्ताह राबविण्यात आला. या सप्ताहांतर्गत शाळा, महाविद्यालये व सरकारी कार्यालयांमध्ये एसीबीने बॅनर्स व भीत्तीपत्रके तसेच बस स्थानक व गर्दीच्या ठिकाणी पथनाट्यातून जनजागृती करण्यात आली. भ्रष्टाचाराला आळा बसावा, त्याविरुध्द नागरिकांनी आवाज उठवून एसीबीकडे तक्रार करावी यासाठीच हे अभियान राबविण्यात आले.यंदा महसूल विभागाचे ६ जण एसीबीच्या जाळ्यात अडकले. गेल्या वर्षी याच विभागाचे पाच जण जाळ्यात अडकले होते. पोलीस दलाचेही पाच कर्मचारी लाच घेतांना पकडले गेले. शिक्षण विभागाचेही दोन जण जाळ्यात अडकले. गेल्या वर्षी ३० जण तर यंदा १० महिन्यात २७ जण एसीबीच्या जाळ्यात अडकल्याची माहिती या विभागाचे उपअधीक्षक जी.एम.ठाकूर यांनी ‘लोकमत’ ला दिली.भ्रष्टाचाराविरुध्द लढ्यात नागरिकांनी सहभागी होऊन कोणतीही भीती न बाळगता लाच मागणाऱ्यांविरुध्द तक्रार द्या. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवले जाईल. उत्पन्नापेक्षा जास्त किंवा अवैध मार्गाने कोणी संपत्ती गोळा केली असेल तर त्याचीही तक्रार करु शकतात. -जी.एम.ठाकूर, उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव