शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळात इंधन दरवाढीच्या निषेधार्थ बैलगाडी मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 15:35 IST

राष्ट्रीय मजदूर सेनेतर्फे सोमवारी दुपारी बारा वाजता म्युुनिसिपल हायस्कूलपासून ते प्रांताधिकारी कार्यालयापर्यंत बैलगाडी मोर्चा काढण्यात आला.

ठळक मुद्देराष्ट्रीय मजदूर सेनेतर्फे काढण्यात आला बैलगाडी मोर्चाप्रांताधिकारी कार्यालयात आले मोर्चेकरीविविध मागण्यांचे दिले निवेदन

भुसावळ : आकाशाला भिडणारी महागाई, पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅस दरवाढीमुळे जनता होरपळून निघत आहे. देशात आणीबाणी सदृश परिस्थिती दिसत आहे. सरकार गोरगरीब शेतकरी, शेतमजूर कष्टकरी कामगार, मोलकरीण सर्वसामान्य जनतेवर विविध कर लावून पिळवणूक करते. सर्वसामान्य जनता हवालदिल झालेली असून शेतीमालाला भाव मिळावा या मागण्यांसाठी राष्ट्रीय मजदूर सेनेतर्फे सोमवारी दुपारी बारा वाजता म्युुनिसिपल हायस्कूलपासून ते प्रांताधिकारी कार्यालयापर्यंत बैलगाडी मोर्चा काढण्यात आला.मोर्चाचे नेतृत्व राष्ट्रीय मजदूर सेनेचे जिल्हा प्रमुख राजू डोंगरदिवे यांनी केले. मोर्चा यशस्वी करण्यासाठी अजगर शेख, सुभाष सपकाळे, नजीर शेख, आकाश विरघट, राजू चौथमल, कल्पना तायडे, सोनू विरघट, हमीदा खान, रंजना शिरतूरे, जमिला गवळी आदींनी परिश्रम घेतले.

टॅग्स :BhusawalभुसावळJalgaonजळगाव