शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

पहूर येथे बीएसएनएलची सेवा ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 22:21 IST

बँकींग सेवा कोलमडली

पहूर, जि. जळगाव : भारत दूरसंचार निगम लिमिटेड अर्थात बीएसएनएलची सेवा पहूरसह परीसरात १५ दिवसांपासून कोलमडली आहे. याचा परिणाम दुय्यम निबंधक कार्यालय, बँकींग, पोलीस स्टेशन, टपाल कर्यालय, ग्रामपंचायत कार्यालय या प्रमुख कार्यालयांच्या कामगाजावर झाला असून नागरीकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे.पोलीस स्टेशनमधील दूरध्वनी अत्यावश्यक सेवा असताना सेवा ठप्प झाली आहे. बँकींग व्यवहार ठप्प होण्यासह दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी विक्रीचे व्यवहार होत नाही. ई-महासेवा केंद्रातील कामेही ठप्प झाली आहे. त्याचप्रमाणें जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ग्राहक सेवाही गेल्या तीन-चार दिवसांपासून बंद असल्याच्या तक्रारी आहेत. यामुळे नागरिकांचे हाल होत असून खेड्यावरून येणाऱ्यांची गैरसोय होत आहे. आज घडीला सर्वच कामे आॅनलाईन असल्याने ही कामे खोळंबली आहे. संवादाबरोबरच संगणकीय कामकाजावर याचा मोठा परिणाम झाला आहे. गावातील बीएसएनएल दूरध्वनी, भ्रमणध्वनींची सेवाही खंडित झाली आहे. ही सेवा तात्काळ सुरळीत करण्याची मागणी होत आहे.बीएसएनएलची सेवा ठप्प असल्याने भ्रमणध्वनी, दूरध्वनी, संगणकीय कामकाज बंद अवस्थेत आहे. ग्रामपंचायतमध्ये आॅनलाईन कामे करताना कर्मचाºयांना अडचणी येत आहे.- नीता पाटील, सरपंच, पहूर पेठ

टॅग्स :Jalgaonजळगाव