शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

बहिणीच्या भेटीसाठी जाणारा भाऊ अपघातात ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 14:10 IST

नशिराबादजवळ अपघात : मृत इसम मोहाडी येथील रहिवासी

नशिराबाद/जळगाव : बामणोद, ता.यावल येथे असलेली बहीण व मुलीच्या भेटीसाठी जाणारे नागेश रामदास सोनवणे (४८, रा.मोहाडी, ता. जळगाव) यांना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने ते जागीच ठार झाल्याची घटना रविवारी दुपारी एक वाजता महामार्गावर नशिराबादजवळील पाटील नर्सरीजवळ घडली.मिळालेली माहिती अशी की, नागेश सोनवणे यांची बहीण व मुलगी निशा हे दोन्ही बामणोद येथेच राहतात. या आठवड्यात रक्षाबंधन असल्याने ते बहिण व मुलीच्या भेटीसाठी रविवारी दुपारी दुचाकीने (एम.एच १९ सीएम६७०६) जात असताना दुपारी साडे बारा वाजता नशिराबाद येथे पाटील नर्सरी जवळ भरधाव वेगात येणाऱ्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली.त्यात नागेश सोनवणे यांचा मृत्यू झाला.रघुनाथ रामदास सोनवणे यांच्या फिर्यादीवरुन नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. सोनवणे यांच्या पश्चात पत्नी हिराबाई, मुलगा नरेश, मुलगी निशा असा परिवार आहे.आधारकार्डवरुन पटली ओळखनशिराबाद पोलिसांना माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे ,पोलीस उपनिरीक्षक गणेश हिवरकर, प्रवीण ढाके, गुलाब माळी, लीना लोखंडे यांच्यासह अन्य सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.आधार कार्डावर मृताची ओळख पटली. मोहाडी येथील पोलीस पाटील शरद सोनवणे यांच्याशी पोलीसांनी संपर्क केला. त्यावरून मृताच्या नातलगांशी संपर्क करण्यात आला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव