शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
3
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
5
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
6
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
7
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
8
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
9
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
10
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
11
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
12
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
13
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
14
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
15
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
16
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
17
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
18
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
19
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
20
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव घरकूल प्रकरणाशी संबंधित संक्षिप्त माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 15:58 IST

* गुन्हा दाखल - २७ जानेवारी २००६ * १७ डिसेंबर २०१४ रोजी हा खटला जळगावच्या न्यायालयातुन धुळे येथील विशेष ...

* गुन्हा दाखल- २७ जानेवारी २००६* १७ डिसेंबर २०१४ रोजी हा खटला जळगावच्या न्यायालयातुन धुळे येथील विशेष न्यायालयात वर्ग करण्यात आला.* सुरेशदादा भिकमचंद जैन यांच्याकडून अ‍ॅड़ राजा ठाकरे आणि अ‍ॅड़ जितेंद्र निळे यांनी बाजू मांडली़* मुळ फिर्यादी आणि आरोप- जळगाव महापालिकेचे तत्कालिन आयुक्त डॉ़ प्रविण गेडाम हे मुळ फिर्यादी आहेत़ २९ कोटींचा अपहार असून मक्तेदारास झुकते माप आणि अनियमितता असे आरोप लावण्यात आले आहे़* गुन्हा दाखल झाल्यापासून दोषारोपपत्र दाखल होईपर्यंतचा काळ- प्रथम दोषारोप २५ एप्रिल २०१२पुरवणी दोषारोप १ जून २०१२* ५ न्यायाधीशांपुढे कामकाज सुरु होते- न्यायाधीश व्ही.एस.दीक्षित (जळगाव)न्यायाधीश एन.आर.क्षीरसागर (जळगाव)न्यायाधीश आऱ आऱ कदम (धुळे)न्यायाधीश एस़एस़ शिंदे (धुळे)न्यायाधीश डॉ़ सृष्टी नीळकंठ (धुळे)* खटल्याचे कामकाज सुरु असताना टप्प्या टप्प्याने सर्वांना जामीन मंजूर झाला* सरकारी वकील- अ‍ॅड़निर्मलकुमार सूर्यवंशी (खटला सुरु असताना निधन झाले )अ‍ॅड़ प्रविण चव्हाण------------------* खटला सुरु असताना कोणत्या आरोपीचे निधन- संशयित आरोपी भागिरथी बुधा सोनवणे आणि शालिग्राम मुरलीधर सोनवणे यांचा समावेश आहे़* खटल्यात किती साक्षी आणि पुरावे तपासण्यात आले़- या खटल्यात एकूण ४८ जणांची साक्ष आणि शेकडो कागदपत्रे तपासण्यात आली आहेत़* या घरकुल प्रकरणात माजी नगरसेवक विजय वाणी यांनी तपासाधिकारी तथा अपर पोलीस अधीक्षक ईशु सिंधू व फिर्यादी डॉ.प्रवीण गेडाम यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अवमान याचिका दाखल केली होती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव