शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
2
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
3
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
4
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
5
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
6
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
7
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
8
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
9
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
10
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
11
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
12
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
13
शरद पवारांंची तब्येत बिघडल्याने हेमंत ढोमेचं भावूक आवाहन, म्हणाला - "आपली मेहनत घेण्याची क्षमता..."
14
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
15
Video: कुटुंबासह अयोध्येत पोहोचला प्रसाद ओक; रामलला चरणी झाला नतमस्तक
16
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
17
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
18
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
19
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
20
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा

जळगावात राष्टÑीय महामार्गावर बांभोरी येथे पूल-कम-बंधारा मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 12:55 PM

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींशी केली चर्चा

ठळक मुद्देखासदार ए.टी. पाटील यांची माहितीपिंप्राळा उड्डाणपुलाचे काम ‘सेतू भारतम’अंतर्गतचाळीसगाव बायपास चौपदरीकरणाला मंजुरी

जळगाव :   खासदार ए. टी. पाटील यांनी मंगळवार, १६ रोजी केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेवून मतदार संघातील समस्यांवर चर्चा केली. मनपा हद्दीतील रस्त्यांसाठी वाढीव निधीची मागणी केली. त्यावर गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर बांभोरी येथे पूल-कम-बंधारा मंजूर केला असल्याचे ए.टी. पाटील यांनी सांगितले. यामुळे वाहतूक आणि पाण्याच्या समस्येला आळा घालण्यास मदत होणार आहे.चाळीसगाव बायपास चौपदरीकरणाला मंजुरीधुळे—औरंगाबाद महामार्ग क्रमांक २११ वरील चाळीसगाव बायपासपासून कन्नडकडे जाणाºया शहरांतर्गत रस्त्याचे चौपदरीकरण करण्याचे आश्वासनही गडकरी यांनी दिली आहे. साडे चार किलोमीटर लांबीचा हा रस्ता सिमेंट—कॉंक्रीटने बनविला जाणार आहे. याच रस्त्यावरील पुर्णपात्रे रूग्णालयापासून ते घाट रोडपर्यंत तितूर नदीवर उड्डाणपूल बांधला जाणार आहे. तर मेहुणबारे येथे गिरणा नदीवर पुल कम बंधारा बांधला जाणार आहे. कन्नड बायपासपासून शहराकडे येणारा रेल्वे उड्डाणपूल या सर्व कामांचे एस्टिमेट पाठविण्याचे आदेश गडकरी यांनी क्षेत्रीय वाहतूक अधिकाºयाला दिले असल्याची माहितीही खासदार पाटील यांनी दिली. पिंप्राळा उड्डाणपुलाचे काम ‘सेतू भारतम’अंतर्गतमागील अनेक वर्षांपासून प्रलंबित पिंप्राळा रेल्वे उड्डाणपुलाचा प्रश्न सुध्दा मार्गी लावण्यात यश आले असून केंद्र सरकारच्या ह्यसेतू भारतमह्ण योजनेंतर्गत पिंप्राळा येथे  उड्डाणपूल उभारण्याचे आश्वासन गडकरी यांनी दिल्याची माहिती खासदार पाटील यांनी दिली.