शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

वीज जोडणीसाठी घेतली लाच : वरिष्ठ तंत्रज्ञासह कंत्राटी वायरमन अडकला एसीबीच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 20:59 IST

जळगाव - अमोदा खुर्द येथील हॉटेलच्या वीज जोडणीसाठी शेतकऱ्याकडून सहा हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने वीज वितरण ...

जळगाव - अमोदा खुर्द येथील हॉटेलच्या वीज जोडणीसाठी शेतकऱ्याकडून सहा हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ तंत्रज्ञ रवींद्र धनसिंग पाटील (४७, रा. फुपनगरी, ह.मु. एमएसईबी कॉलनी, जळगाव) व कंत्राटी वायरमन प्रल्हाद उत्तम सपकाळे (४१, रा. विदगाव) यांना शुक्रवारी रंगेहाथ पकडले. यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.तक्रारदार शेतकरी यांचे अमोदा खुर्द येथे स्वत:चे शेत आहे. शेतात जत्रा नावाने त्यांचे हॉटेल आहे. हॉटेलच्या वीज जोडणीसाठी त्यांनी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीत अर्ज केला होता. डिमांड नोटदेखील भरली होती. मात्र, वीज जोड जोडून देण्यासाठी विदगाव सबस्टेशनचे वरिष्ठ तंत्रज्ञ रवींद्र पाटील व कंत्राटी वायरमन प्रल्हाद यांनी तक्रारदार शेतकरी यांच्याकडे सात हजार रुपये लाचेची मागणी केली. याप्रकरणी शेतकऱ्याने जळगाव लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार केली. तक्रारीची दखल घेऊन शुक्रवारी हॉटेल जत्रा येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचला. अन् त्याठिकाणी कंत्राटी वायरमन याला सहा हजाराची लाच घेताना रंगेहाथ पथकाने पकडले.यांनी केली कारवाईही कारवाई जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक गोपाल ठाकूर, पोलीस निरीक्षक नीलेश लोधी, संजोग बच्छाव, अशोक अहिरे, सुनील पाटील, सुरेश पाटील, रवींद्र घुगे, शैला धनगर, मनोज जोशी, सुनील शिरसाठ, जनार्दन चौधरी, प्रवीण पाटील, नासिर देशमुख, ईश्वर धनगर, प्रदीप पोळ आदींनी केली आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव