डंपरच्या धडकेत दोघे जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2020 04:06 PM2020-05-31T16:06:44+5:302020-05-31T16:07:32+5:30

वाघळी शिवारातील घटना

Both died on the spot in the impact of the dumper | डंपरच्या धडकेत दोघे जागीच ठार

डंपरच्या धडकेत दोघे जागीच ठार

Next

चाळीसगाव : तालुक्यातील वाघळी शिवारात भरघाव वेगाने जाणाऱ्या डंपरने (एमएच ४३- बीपी ०६५९) समोरून येणाºया मोटारसायकलला (एमएच १९ -एक्यु ३८०९)जोरदार धडक दिली.या अपघातात मोटारसायकल वरील दोघे स्वार ठार झाले. ही घटना रविवारी दुपारी एक वाजता घडली.डंपरने धडक दिल्याने मोटारसायकल वरील दोघे रस्त्यावर फेकले गेले. त्यात दोघांच्या डोक्यावर जबर मार बसल्याने ते जागीचठार झाले. मोटारसायकल वरील दोघे मयताची ओळख पटू शकली नाही. डंपर हा भडगाव येथून चाळीसगावकडे येत होता तर मोटारसायकल स्वार हे चाळीसगाव येथून भडगावकडे जात होते.

Web Title: Both died on the spot in the impact of the dumper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.