शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणाचे धडे देणाऱ्या गालापूर शाळेच्या उपक्रमाचा पुस्तिकेत समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 14:44 IST

तालुक्यातील गालापूर शाळेच्या उपक्रमाची नोंद घेण्यात आली आहे.

एरंडोल : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने नावीन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमांचा समावेश असलेल्या ' आपला जिल्हा आपले उपक्रम ' भाग ४ या डिजिटल स्वरूपात पुस्तकाचे प्रकाशन नाशिक येथे शिक्षण उपसंचालक कार्यालयात उपसंचालक नितीन उपासनी यांच्याहस्ते करण्यात आले. यात तालुक्यातील गालापूर शाळेच्या उपक्रमाची नोंद घेण्यात आली आहे.पुस्तिकेत सर्वोत्कृष्ट उपक्रमांची या पुस्तकात नोंद करण्यात आली. या पुस्तिकेत एरंडोल तालुक्यात कठीण अशा कोरोना काळात शिक्षण सुरू राहण्यासाठी आदिवासी वाड्या वस्त्यावर प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या घरोघरी जाऊन त्यांच्या अंगणात शिक्षणाचे धडे देणारा ' घर घर शाळा शिक्षण आपल्या दारी' हा प्रयोग राबविण्यात आला. ऑनलाईन शिक्षणातील अडचणी दूर करण्यासाठी राज्यात अनुकरणीय प्रयोग सर्वांना देणारे एरंडोल तालुक्यातील आदर्श शिक्षक दाम्पत्य जिल्हा परिषद उच्च प्राथमिक गालापूर केंद्र उत्राण शाळेच्या प्रयोगशील आदर्श शिक्षिका तथा तेजस प्रकल्पाच्या टॅग कॉर्डिनेटर जयश्री पुरुषोत्तम पाटील व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भिल्ल वस्ती गालापूर शाळेचे व राज्य शासन पुरस्कृत आदर्श शिक्षक किशोर पाटील कुंझरकर यांच्या उपक्रमाचा जिल्हा परिषद जळगाव शालेय शिक्षण विभागाच्या वतीने प्रकाशित केलेल्या आपला जिल्हा आपले उपक्रम पुस्तिकेत समावेश करण्यात आला आहे. याबद्दल या शिक्षक दाम्पत्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

टॅग्स :SchoolशाळाErandolएरंडोल