शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

पुष्पक एक्स्प्रेसमध्ये बॉम्बची अफवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 17:59 IST

रेल्वे पोलिसांनी केली खंडवा, भुसावळात तपासणी

ठळक मुद्देबुधवारी पहाटे आला नागपूर लोहमार्ग पोलीस नियंत्रण कक्षात फोनश्वान पथकाकडून केली भुसावळ व खंडवा येथे तपासणीसंशयास्पद काहीच मिळून न आल्याने दुपारी १२.२५ वाजता मुंबईकडे रवाना झाला पुष्पक एक्स्प्रेस .

आॅनलाईन लोकमतभुसावळ,दि.१९ : १२५३३ लखनौ-मुंबई पुष्पक एक्स्प्रेसमध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याच्या बुधवारी सकाळी अफवेने प्रवाशांमध्ये मोठी खळबळ उडाली. ही घटना बुधवारी घडली. दरम्यान, आरपीएफ आणि लोहमार्ग पोलिसांनी खंडवा आणि भुसावळ येथे या गाडीची श्वान पथकाद्वारे कसून तपासणी केली. मात्र काहीही धोकेदायक वस्तू आढळून आली नाही. त्यामुळे प्रवाशांसह पोलीस प्रशासनाने सुटकेचा श्वास सोडला.बुधवारी पहाटे नागपूर लोहमार्ग पोलीस नियंत्रण कक्षात निनावी फोनवरुन १२५३३ लखनौ-मुंबई पुष्पक एक्स्प्रेसच्या पुढील आणि मागच्या साधारण डब्यात बॉम्ब असल्याचे कळविण्यात आले. बॉम्ब असल्याचा निनावी फोन येताच लोहमार्ग पोलीस नियंत्रण कक्षाने तातडीने ही माहिती भुसावळ लोहमार्ग पोलिसांना दिली. त्यांनी तत्काळ दखल घेत भुसावळ आरपीएफ आणि खंडवा येथे कळविण्यात आली.पुष्पक एक्स्प्रेस भुसावळ स्थानकावर बुधवारी दुपारी १२.१५ वाजता येताच आरपीएफ श्वान पथक, जळगाव पोलीस श्वान पथकाने संपूर्ण गाडीची कसून तपासणी करण्यात आली. मात्र काहीही आढळून आले नाही. ही गाडी दुपारी १२.२५ वाजता मुंबईकडे रवाना करण्यात आली.

 पुष्पक एक्स्प्रेसच्या पुढील आणि मागील साधारण श्रेणीच्या डब्यात बॉम्ब असल्याचा निनावी फोन नागपूर लोहमार्ग नियंत्रण कक्षाला आला. भुसावळ येथे आरपीएफ आणि लोहमार्ग पोलिसांनी संयुक्तपणे तपासणी केली. काहीही आढळले नाही. गाडी वेळेवर रवाना झाली.- व्ही.के.लांजिवार,आरपीएफ निरीक्षक, भुसावळ रेल्वे स्थानक.

टॅग्स :Railway Passengerरेल्वे प्रवासीPoliceपोलिस