शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

भोगावती नदीपात्रात आढळला तरुणाचा मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2021 23:44 IST

विजय एकनाथ माळी (२८) या तरुणाचा भोगावती नदीपात्रात मृतदेह आढळून आला. 

ठळक मुद्देगोंदलेल्या नावावरून पटली ओळख

लोकमत न्यूज नेटवर्क

वरणगाव : शहरातील नारीमळ्यातील रहिवासी असलेल्या विजय एकनाथ माळी (२८) या तरुणाचा भोगावती नदीपात्रात मृतदेह आढळून आला. 

शहरातील नारीमळा चांभारवाड्यातील रहिवासी विजय एकनाथ माळी (२८) हा तरुण मंगळवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास कामावर जातो व रात्री १० वाजेपर्यंत घरी परत येतो. मात्र  तो बुधवारच्या दुपारपर्यंत घरी परत न आल्याने त्याच्या आई-वडिलांना काळजी वाटली. तो  हरविल्याबाबत पोलीस स्टेशनला  खबर देण्यासाठी ते बसस्थानक चौकात आले होते, त्या वेळी त्यांना ओळखीच्या व्यक्तीकडून तुमचा मुलगा रिक्षात बसून  कामावर जात असल्याचे सांगितल्याने ते घरी परत आले. नंतर थोड्या वेळाने मयत विजयचा चुलत भाऊ बळीराम माळी यांच्या मोबाइलवर त्यांच्या मित्राने संपर्क साधून तुझा भाऊ आठवडे बाजाराजवळील पुलाजवळ मृत अवस्थेत पडलेला  असल्याची खबर दिली. लागलीच त्याचे नातलग घटनास्थळी खात्री करण्यासाठी गेले असता त्या मृतदेहाच्या शरीरावरील खुणा, उजव्या हातावर विजय नाव असे गोंदलेले होते. त्यावरून मयताची ओळख पटली. मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला.

मयत विजय हा घरात एकुलता एक मुलगा होता. त्यामुळे आई-वडिलांनी हंबरडा फोडला. याबाबत वरणगाव पोलीस स्टेशनला बळीराम विश्वनाथ माळी यांच्या खबरीवरून अकस्मात  मृत्यूची नोंद करण्यात आली. घटनेचा पुढील तपास पो. हे. कॉ. मजहर पठाण, नागेंद्र तायडे हे करीत आहेत.

टॅग्स :JalgaonजळगावDeathमृत्यू