शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बोदवड बसस्थानकावरून मंगलपोत लांबविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2020 19:28 IST

येवती येथील महिलेची ३० हजार रुपये किमतीची मंगलपोत बोदवड बसस्थानकावरून लांबविली.

ठळक मुद्देगर्दीचा फायदा घेत चोरट्याने साधली संधीमंगलपोतची किंमत होती ३० हजार रुपये

बोदवड, जि.जळगाव : तालुक्यातील येवती येथील महिलेची ३० हजार रुपये किमतीची मंगलपोत बोदवड बसस्थानकावरून लांबविली. ही घटना बुधवारी दुपारी बाराला घडली.येवती येथील महिला देवकाबाई विठ्ठल जंगले ही पती विठ्ठल पांडुरंग जंगले यांच्यासोबत मलकापूर येथे जाण्यासाठी बोदवड बसस्थानकावर आली. ही महिला बसमध्ये चढताना गर्दी झाली. गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यात असलेली दोन ग्रॅम पेंडल तसेच सोन्याचे ८० मणी असलेली ३० हजार रुपये किमतीची मंगलपोत लांबवली.महिलेच्या फिर्यादीवरून बोदवड पोलिसात चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक सुनील खरे यांच्या मार्गदर्शनाखाली कालीचरण बिºहाडे करीत आहे.बोदवड बसस्थानकावर चोरीच्या घटना सातत्याने वाढत आहेत. यामुळे प्रवाशांनी चिंता व्यक्त केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBodwadबोदवड