शहरं
Join us  
Trending Stories
1
सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या: रिपोर्ट
2
सीएसएमटी स्थानकात आज पुन्हा लोकल रुळावरुन घसरली, हार्बर रेल्वे सेवा ठप्प!
3
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
4
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
5
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
6
पाकिस्तानात पीठ ८०० रूपये किलो; खाद्यपदार्थांचे दर गगनाला भिडले, का वाढली महागाई?
7
'दिलदार' बुमराहने चिमुरड्याला दिली 'पर्पल कॅप', छोट्या फॅनचा आनंद गगनात मावेना.., पाहा Video
8
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
9
"आम्हाला मत न दिल्यास वीज कापू"; काँग्रेस आमदाराची जनतेला धमकी, Video व्हायरल
10
ठाणे, कल्याणमध्ये राज ठाकरेंच्या सभा होणार; श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्केंनी घेतली भेट
11
Qualification scenario for MI & RCB : मुंबई इंडियन्सचं प्ले ऑफमध्ये जाण्याचं गणित सापडलं; RCB लाही त्यानं बळ मिळालं
12
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार
13
टेन्शन वाढलं! ताप, डोकेदुखीसह भूक लागत नाही?; 'हा' धोकादायक व्हायरस करू शकतो अटॅक
14
आम्ही फटाके आणले होते... रिंकू खूप दुःखी झालाय! भारतीय खेळाडूच्या वडिलांचा भावनिक Video 
15
T20 World Cup भारत जिंकणार नाही; दिग्गजाने जाहीर केले ४ सेमी फायनलिस्ट
16
‘’उबाठा गटाची अवस्था ‘नाच गं घुमा, कशी मी नाचू’ अशी झालीय, मनसेची बोचरी टीका 
17
T20 World Cup साठीच्या भारतीय संघ निवडीची Inside Story! हार्दिक पांड्याच्या नावावर... 
18
Maneka Gandhi : "फक्त 2 दिवस बाकी..."; अमेठीतून राहुल, रायबरेलीतून प्रियंका, काय म्हणाल्या मनेका गांधी?
19
Multibagger stock: ₹६ च्या शेअरनं दिलं छप्परफाड रिटर्न; ₹१ लाखांचे बनले ₹१ कोटी, गुंतवणूकदारांची चांदी
20
भाजपने मुंबईतील तीन उमेदवार का बदलले? फडणवीस म्हणाले, 'ज्यांना बदललं त्यांनी...'

लोहार, न्यायाधीशांना म्हणाले... तुमचे शिक्षण कुठे झाले?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2019 3:58 AM

न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यानंतर पोलीस अधीक्षक मनोज लोहार यांनी जिल्हा न्यायाधीश पी. वाय. लाडेकर यांना तुमचे शिक्षण कुठे झाले आहे, अशी विचारणा केली. त्यावर न्या. लाडेकर यांनी अमरावती येथून कायद्याची पदवी घेतल्याचे सांगितले.

जळगाव : न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यानंतर पोलीस अधीक्षक मनोज लोहार यांनी जिल्हा न्यायाधीश पी. वाय. लाडेकर यांना तुमचे शिक्षण कुठे झाले आहे, अशी विचारणा केली. त्यावर न्या. लाडेकर यांनी अमरावती येथून कायद्याची पदवी घेतल्याचे सांगितले.लोहार यांनी मीदेखील मुंबई विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतल्याचे न्यायालयाला सांगितले. त्यावर न्या. लाडेकर यांनी, तुम्ही असे का विचारले? अशी विचारणा केली. त्यावर अमरावती येथे वेगळे काही शिकायला मिळाले का? हे जाणून घ्यायचे होते, म्हणून विचारल्याचे लोहार यांनी सांगितले. न्या. लाडेकर यांच्या चेहऱ्यावर थोडेस हास्य दिसताच, लोहार यांनीही स्मित हास्य केले. लोहार हे काही काळ तुरुंगातही होते. त्यानंतर, त्यांना जामीन मिळाला होता.>लोहार ११९ तर येवले २३५ दिवस अटकेत>मनोज लोहार यांना २४ जून, २०१२ रोजी अटक करण्यात आली होती. ते ११९ दिवस कारागृहात होते. धीरज येवले याला १३ मार्च २०१२ रोजी अटक झाली होती. तो २३५ दिवस कारागृहात होता.>असे कलम, अशी शिक्षा>६४ (अ) : जन्मठेप, ५ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास ५ महिने साधी कैद>३४८ :२ वर्ष कारावास, १ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास महिना कैद>३४२, ३४६, ३८५ :१ वर्ष कारावास, ५०० रुपये दंड व दंड न भरल्यास १५ दिवस साधी कैद>५०४ :१ वर्ष कारावास, ५०० दंड व दंड न भरल्यास १५ दिवस साधी कैद>५०४ या कलमातून येवले यास तर ५०६ कलमातून लोहार यांना वगळण्यात आले आहे.

टॅग्स :Courtन्यायालय