शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

झालेल्या चुकीचा फायदा घेत महिलेची आर्थिक फसवणूक करून ब्लॅकमेलींग; खामगावमधील घटना

By अनिल गवई | Updated: December 22, 2022 22:54 IST

महिलेच्या तक्रारीवरून दोघांविरोधात न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल

खामगाव: विश्वास संपादन करून झालेल्या चुकीचा गैरफायदा घेत महिलेकडून २२४.५ ग्रॅम सोने घेण्यात आले. तसेच तिची आर्थिक  फसवणूक आणि ब्लॅकमेलींग करणाºया दोघांविरोधात खामगाव न्यायालयाच्या आदेशाने शहर पोलीसांनी गुन्हा दाखल केला. आरोपीमध्ये एका महिलेचा समावेश असून, या घटनेमुळे खामगावात एकच खळबळ उडाली आहे.

खामगाव येथील तलाव रोडवरील गुंजन आतिश वर्मा (३२) या महिलेने न्यायालयात दिलेल्या लेखी तक्रारीत नमूद केले की, रोशन राम बुधवाणी (५०, रा. बिलासपूर छत्तीसगड) आणि प्रियंका धीरज वर्मा (३०, रा. तलाव रोड, खामगाव) यांनी १० आॅक्टोबर १३ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर फिर्यादीकडून २२४.५ ग्रॅम सोने खरेदी केले. या व्यवहारादरम्यान फियार्दीकडून झालेल्या चुकीचा फायदा घेत, तिची ब्लॅकमेलींग करीत आर्थिक फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद केले.  

याप्रकरणी न्याय मिळविण्यासाठी खामगाव न्यायालयात अर्ज दाखल केला. या अर्जावरील सुनावणी दरम्यान खामगाव न्यायालयाने महिलेची फसवणूक आणि ब्लॅकमेलींग करणाºयाविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश ७ डिसेंबर २२ रोजी दिले. या आदेशावरून खामगाव शहर पोलिसांनी अनुक्रमे  रोशन राम बुधवाणी, प्रियंका धीरज शर्मा यांच्या विरोधात  भादंवि कलम ४०६, ४२०, ३८३, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास सहायक पोलीस निरिक्षक निलेश  सरदार करीत आहेत.

टॅग्स :JalgaonजळगावPoliceपोलिसfraudधोकेबाजी