शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्यातील भाजपा पं.स.सदस्याची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2018 12:22 IST

आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही.

जळगाव - मेहुणबारे (ता.चाळीसगाव) गणातील भाजपाच्या पंचायत समिती सदस्या रुपाली पियूष साळुंखे (वय २६) यांनी मेहुणबारे येथे राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी पहाटे पाचवाजेपूर्वी घडली. आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही.चाळीसगाव शहरापासून दहा किमी अंतरावर पश्चिमेला मेहुणबारे येथे मुख्य रस्त्यालगत पोस्ट अॉफीसजवळ रुपाली साळुंखे यांचे कुटूंबासोबत वास्तव्य होते. 

पंधरा महिन्यांपूर्वी झालेल्या पंचायत समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत रुपाली साळुंखे यांनी  भाजपातर्फे उमेदवारी  करतांना राष्ट्रवादीच्या प्रतिस्पर्ध्याला हरवून तरुण सदस्या म्हणून विजय मिळविला होता. त्यांचे पती पियूष साळुंखे हे भाजपाचे सक्रिय कार्यकर्ते असून मेहुणबारे येथेच दूध व्यवसाय करतात. त्यांचा विवाह तीन वर्षापूर्वी झाला होता. शिरसमणी ता. पारोळा हे त्यांचे माहेर. त्यांना दोन वर्षाची एक मुलगी आहे. दरम्यान मेहुणबारे पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.

रुपाली साळुंखे यांच्या पश्चात सासू-सासरे, पती असा परिवार आहे. त्यांच्यावर दुपारी अत्यंसंस्कार करण्यात येणार आहे. अप्पासाहेब उत्तम पाटील (रा. मेहुणबारे) यांच्या खबरीवरुन मेहुणबारे पोलिस स्थानकात अकस्मात मृत्यूचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपास पीएसआय हेमंत शिंदे करीत आहे.

टॅग्स :BJPभाजपा