शहरं
Join us  
Trending Stories
1
“आता गृह मंत्रालय घेतले, पुढे भाजपावाले नितीश कुमारांचे CM पद काढून घेतील”; कुणाचा दावा?
2
“भावनिक वातावरण तयार करून मते मिळवण्याचा प्रयत्न”; राज ठाकरेंच्या विधानावर भाजपाचे उत्तर
3
सोन्याच्या खाणीत गुंतवणूक करा, 5 वर्षांची कर सूट मिळवा; अफगाणिस्तानची भारताला मोठी ऑफर
4
रिलायन्स जिओला ग्राहक वैतागले! कॉलवेळी ऐकायलाच येत नाहीय..., प्रचंड समस्या, बीएसएनएल परवडले...
5
मोठा पेच...! धर्मेंद्र यांच्या ४५० कोटींच्या संपत्तीचे वारसदार कोण? दोन पत्नी, ६ मुले... 
6
Dharmendra Last Rites: देओल कुटुंबीयांचा आधार हरपला; अभिनेते धर्मेंद्र अनंतात विलीन, सनी देओलने दिला मुखाग्नी
7
"सरकारनं माझं ऐकलं नाही तर संसदेच्या छतावरून उडी मारेन"; जेव्हा राजकारणात दिसली धर्मेंद्र यांची 'शोले स्टाईल'
8
Women’s Kabaddi World Cup 2025: कबड्डीतही भारताच्या लेकी जगात भारी! सलग दुसऱ्यांदा जिंकली वर्ल्ड कप स्पर्धा
9
आधी कारने धडक, मग १९ सेकंदात १९ कुऱ्हाडीचे घाव; गुरुग्राममध्ये डिलिव्हरी बॉयवर जीवघेणा हल्ला!
10
आधुनिक तंत्रज्ञान, पूर्णपणे मेड इन इंडिया; भारतीय नौदलात ‘INS माहे’ची धमाकेदार एन्ट्री...
11
प्रेमात धोका! मिस कॉलने जोडले नाते, प्रियकराने तोडले! गर्भवती प्रेयसीचा गर्भपात करून स्टेशनवर सोडून पळाला
12
डॉ. गौरी गर्जे यांचा मृत्यू अनैसर्गिक; डॉक्टरांच्या खुलाशाने खळबळ, शवविच्छेदन अहवालात कोणत्या नोंदी?
13
"विश्वास ठेवा, दुसरा कुठलाही हेतू नाही" माओवाद्यांनी आत्मसमर्पणासाठी मागितली १५ फेब्रुवारीपर्यंतची वेळ
14
IND vs SA: टीम इंडियाच्या फलंदाजांची घसरगुंडी, दुसरीकडे करूण नायरची सूचक पोस्ट, म्हणाला...
15
गौरी पालवे मृत्यू प्रकरण: पती अनंत गर्जेंना २७ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी, काल झालेली अटक
16
'३० कॉटेजचे एक आलिशान रिसॉर्ट बांधायचेच राहिले...'; बिझनेसमन धर्मेंद्रची शेवटची इच्छा होती...
17
महिंद्रा-टाटासह 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले! बाजारात अचानक का वाढला विक्रीचा दबाव?
18
दिल्ली विमानतळावर मोठा अपघात टळला; अफगाणिस्तानातून आलेल्या विमानाची चुकीच्या रनवेवर लँडिंग
19
IND vs SA 2nd Test Day 3 Stumps : बावुमानं टीम इंडियाला फॉलोऑन देणं टाळलं; कारण...
20
नगरपरिषद निवडणूक होण्यापूर्वीच भाजपाच्या १०० सदस्यांची बिनविरोध निवड; विरोधकांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

धुळे मनपा निवडणुकीत भाजपा ५० जागा जिंकणार : गिरीश महाजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 21:22 IST

धुळे मनपा निवडणुकीत जळगाव मनपा निवडणुकीचा पॅटर्न वापरणार असून धुळे येथे भाजपाच्या किमान ५० जागा निवडून आणू असा विश्वास जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्देगिरीश महाजन वापरणार जळगाव पॅटर्न वापरणार२०० कार्यकर्त्यांची टिम जळगावातून पाठविणारजळगावातील काही नगरसेवकांची घेणार मदत

जळगाव- धुळे मनपा निवडणुकीत जळगाव मनपा निवडणुकीचा पॅटर्न वापरणार असून धुळे येथे भाजपाच्या किमान ५० जागा निवडून आणू असा विश्वास जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला.जळगाव येथे भाजपा कार्यालयात आयोजित नगरसेवक आणि पदाधिकारी यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, जळगावकरांनी भाजपावर विश्वास ठेवून आपल्याला भरघोस मतदान करीत ५७ जागांवर विजय मिळवून दिला. हा विक्रमी विजय ठरला असून धुळे मनपा निवडणुकीतही असाच चमत्कार घडवून दाखवू असा दावाही त्यांनी केला.२०० कार्यकर्त्यांची टिम जळगावातून पाठविणारपालघर पोटनिवडणूक, नाशिक मनपा, जामनेर पालिका, जळगाव मनपा अशी लागोपाठ विजयाची मालिका आपल्या नेतृत्वाखाली आपण यशस्वी केली. यामुळेच आता धुळे येथेही ३ जागांवरुन किमान ५० जागा आपल्याला मिळवायच्या आहेत. यासाठी २०० कार्यकर्त्यांची टिम येथून धुळ्यात पाठविणार असून जळगावच्या काही नगरसेवकांचीही निवडणूक प्रचारादरम्यान मदत घेतली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :JalgaonजळगावBJPभाजपाMuncipal Corporationनगर पालिका