शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
2
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
3
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
4
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
5
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
6
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
7
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
8
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
9
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
10
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
11
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
12
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
13
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
14
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
15
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
16
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
17
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
18
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
19
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
20
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर

समित्यांसाठी भाजपमध्ये ओढाताण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 12:16 IST

जळगाव : येत्या मंगळवारी २८ रोजी विषय समित्यांच्या वाटपासाठी विशेष सभा बोलविण्यात आलेली आहे, मात्र, यावरून भाजपच्या सभापतींमध्ये ओढाताण ...

जळगाव : येत्या मंगळवारी २८ रोजी विषय समित्यांच्या वाटपासाठी विशेष सभा बोलविण्यात आलेली आहे, मात्र, यावरून भाजपच्या सभापतींमध्ये ओढाताण सुरू असल्याचे वृत्त आहे़ त्यामुळे मंगळवारी नेमके काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे़सभापती निवडीच्या अत्यंत नाट्यमय घडामोडीनंतर विषय समित्यांचे वाटप होणार आहे़ यात महिला बालकल्याण व समाजकल्याण सभापती म्हणून आधीच ज्योती पाटील व जयपाल बोदडे यांची निवड झालेली आहे़ उर्वरित शिक्षण, आरोग्य, अर्थ, बांधकाम, कृषी व पशुसंवर्धन समितीच्या वाटपासाठी ही सभा होणार आहे़ दरम्यान, विषय समिती एक मधून निवडलेले रवींद्र पाटील यांनी आधीच शिक्षण व आरोग्य सभापती म्हणून पदभार स्वीकारला आहे़ पक्षात असेच ठरले असल्याचे त्यांचे म्हणणे आहे़ दुसरीकडे उज्ज्वला माळके या आरोग्य सभापतीपदासाठी आग्रही असल्याची माहिती समोर येत आहे़ 

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव