शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

कोरोना उपचारासाठी खाजगी रुग्णालयांना हमीपत्र बंधनकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2020 12:44 IST

आदेश : शासकीय दरच आकारण्याचा करावा लागेल उल्लेख

जळगाव : कोरोना उपचारासाठी परवानगी देण्यात आलेल्या खाजगी रुग्णालयांकडून माहिती अद्यायावत केली जात नसल्याने या रुग्णालयांना परवानगी देताना अटी व शर्ती घालून देण्यात याव्यात, असे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले आहेत. या संदर्भात जिल्हा शल्य चिकित्सकांना निर्देश देण्यात आले आहेत. शासकीय दरच आकारात असल्याचा उल्लेख हमीपात्रात खाजगी रुग्णालयांना करावा लागेल.यामध्ये खाजगी रुग्णालयांना हमीपत्र द्यावे लागणार आहे. त्यात तज्ज्ञ मनुष्यबळ, उपचाराच्या सुविधा, माहिती अद्यायावत करणे, तसे न केल्यास परवाना रद्द करणे, शासकीय दराप्रमाणेच शुल्क घेणे या व इतर अटी-शर्तींचे हमीपत्र लिहून घेण्याचे निर्देश दिले आहे.फायर व इलेक्ट्रिकल आॅडीट कराजिल्ह्यातील सर्व शासकीय, खाजगी रुग्णालय, कोविड उपचारासाठी राखीव रुग्णालयांचे फायर व इलेक्ट्रिकल आॅडीट करून घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राऊत यांनी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी, मनपा आयुक्त, सा.बां. विभाग, उपविभागीय दंडाधिकारी, कार्यकारी दंडाधिकारी, मुख्याधिकाऱ्यांना दिले आहेत.घरी आॅक्सिजन सिलिंडर दिल्यास पुरवठादारावर कारवाईघरी आॅक्सिजन सिलिंडर पुरवठा करू नये, असे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी पुरवठादार कंपनीला दिले आहे. तसे झाल्यास कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय, खाजगी रुग्णालयांमध्ये आॅक्सिजन बेडची व्यवस्था असताना आॅक्सिजन पुरवठादार कंपनीकडून घरी आॅक्सिजन सिलिंडर पुरविले जात असल्याचे निदर्शनास आल्याने या विषयी जिल्हाकाऱ्यांनी आदेश काढून संबंधित पुरवठा कंपनींना निर्देश दिले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJalgaonजळगाव