शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
2
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
3
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
4
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
5
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
6
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
7
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
8
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
9
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
10
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
11
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
12
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
13
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
14
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
16
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
17
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
18
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
19
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
20
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?

कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 15:33 IST

पाचोरा - भडगाव रोडवरील घटना : उपचारादरम्यान झाले निधन

पाचोरा : कार व दुचाकीच्या २३ मे रोजी झालेल्या अपघातातील जखमी पवन वसंत चनाडे (५०) यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनला कार चालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुरुवार २३ मे रोजी कार व मोटारसायकलची समोरासमोर धडक होऊन मोटारसायकल स्वार गंभीर जखमी झाला होता. २३ मे रोजी पाचोरा- भडगाव रोडवर संध्याकाळी ६.३० चे सुमारास ही घटना झाली होती. त्यात कार क्रमांक एम एच ४१-६४५७ वरील चालकाने दुचाकीस्वार पवन वसंत चनाडे (वय ५०) याला धडक दिली होती. त्यात ते गंभीर जखमी झाले होते. अपघातानंतर कारचालक घटनास्थळावरून फरार झाला होता. त्यानंतर आजूबाजूच्या नागरिकांनी जखमी पवन चनाडे यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. पवन चनाडे यांच्यावर उपचार सुरू असताना शुक्रवारी त्यांचे निधन झाले. याप्रकरणी नरेश आदिवाल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कारचालकाविरुद्ध पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान, जखमी पवन चनाडे यांच्या मृत्यूनंतर कुटुंबातील कर्ता व्यक्ती गेल्याने नातेवाईकांनी मोठ्या प्रमाणात आक्रोष केला.

टॅग्स :Accidentअपघात