शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

Sanjay Rathod: आरक्षणात गोरबंजारा समाजावर मोठा अन्याय; आमदार संजय राठोड यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2021 17:21 IST

Sanjay Rathod speaks on reservation: राठोड हे सोमवारी जामनेर तालुक्याच्या भेटीवर आले होते.  तालुक्यातील गोरबंजारा समाजाच्या तांड्यावर त्यांनी भेट देत ग्रामस्थांशी संवाद साधला. त्यावेळी राठोड यांनी आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट केली.

जामनेर जि. जळगाव  : वसंतराव नाईक महामंडळास एक हजार कोटी रुपये देण्याची शासनाने केलेली घोषणा पूर्ण होऊ शकली नाही, इतर समाजास, महामंडळांना शासन निधी देते, मात्र गोरबंजारा समाजावरचा अन्याय का? आरक्षणाबाबतही समाजावर सातत्याने अन्याय होत असल्याचा आरोप माजी वनमंत्री आमदार संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी सोमवारी " लोकमत" शी बोलताना केला. (MLA Sanjay Rathod speaks on reservation of Gorbanjara community.)

राठोड हे सोमवारी जामनेर तालुक्याच्या भेटीवर आले होते.  तालुक्यातील गोरबंजारा समाजाच्या तांड्यावर त्यांनी भेट देत ग्रामस्थांशी संवाद साधला. त्यावेळी राठोड यांनी आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, आम्हाला कुणाच्याही ताटातले नको, आमचे हक्काचे तेव्हढे द्या. व्हीजेएनटीमधील मूळ डाटानुसार आरक्षण मिळाले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. 

आजपर्यंत १० आयोगांची स्थापना झाली, मात्र पदरात काहीच पडले नाही. समाजाची स्वतंत्र जनगणना झाली पाहिजे. अति मागासलेले असा उल्ल्लेख इंग्रजांनी केला होता. एसटी संवर्गाच्या  साडे सात टक्के आरक्षणाला धक्का लागू न देता गोरबंजारा समाजाला एसटी ब संवर्गात समावेश करून आरक्षणाचा लाभ मिळाला पाहिजे, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Sanjay Rathodसंजय राठोडreservationआरक्षण