शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

एरंडोल येथे सायकल रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 15:31 IST

एरंडोल येथे सायकल रॅली काढण्यात आली.

 

एरंडोल : दि.शं.पाटील महाविद्यालयात ह्यनो व्हेईकल डेह्ण साजरा करण्यात आला. माझी वसुंधरा अभियानांतर्गत वसुंधरा बचाव याबद्दल सर्वांना वसुंधरा बचाव शपथ ग्रहण"करण्यात आली. तसेच सायरल रॅली काढण्यात आली.हा कार्यक्रम एरंडोल पालिका, महाविद्यालयाचा विद्यार्थी विकास विभाग, एन.एस.एस विभाग, एन.सी.सी विभाग, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ व क्रीडा विभाग यांच्या अंतर्गत व शहरातील जिजामाता विद्यालय, रा‌.ती. काबरे विद्यालय यातील विद्यार्थी-विद्यार्थिनी, पालिका कर्मचारी प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी त्यांच्या सर्वांच्या समन्वयाने व सहभाग नोंदवत वसुंधरा बचावची शपथ देखील घेण्यात आली.याच वेळी सायकल रॅलीचे आयोजन देखील करण्यात आले होते. सायकल रॅली ही एरंडोल दिगंबर शंकर पाटील महाविद्यालयातून सुरुवात होऊन बुधवार दरवाजा, भगवा चौक, नागोबा मढी, मार्गे रा.ती काबरे विद्यालयात रॅलीचा समारोप झाला.वसुंधरा बचाव शपथ कार्यक्रमप्रसंगी पालिकेचे मुख्याधिकारी किरण देशमुख यांनी जल प्रदूषण, वायू प्रदूषण हे कसे कमी करावे याविषयी मार्गदर्शन केले. नगराध्यक्ष रमेशसिंग परदेसी यांनी ह्यजलही जीवन हैह्ण पाण्याचा उपयोग सुयोग्य पद्धतीने केला पाहिजे याविषयी मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे अध्यक्ष अमित पाटील यांनी पेट्रोल, डिझेल ह्या नैसर्गिक गोष्टी आहेत व त्या एक दिवशी जास्त उपयोग केल्यामुळे संपतील. आपण पायी किंवा सायकलीचा उपयोग करावा. जेणेकरून प्रदूषण टाळता येईल याविषयी मार्गदर्शन केले.यावेळी उपनगराध्यक्ष अभिजित पाटील, पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव, प्राचार्य एन.ए. पाटील, समन्वयक डॉ. बडगुजर, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ.सोपान साळुंखे, प्रा. मीना काळे, एन एस एस अधिकारी प्रा. विजय गाडे, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ केंद्र संयोजक प्रा. नितीन पाटील, प्रा. शर्मिला घाडगे, क्रीडा विभागप्रमुख प्रा.के.जे. वाघ, एन.सी.सी विभाग प्रमुख डॉ. सचिन पाटील, तसेच कनिष्ठ विभागातील सर्व प्राध्यापक शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, जिजामाता माध्यमिक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, रा.ती. काबरे विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी कार्यक्रमप्रसंगी उपस्थित होते.

टॅग्स :Educationशिक्षणErandolएरंडोल