शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

भूषणसिंहराजे होळकर यांची पाचोरा शहराला भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 18:05 IST

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर राजघराण्याचे तेरावे वंशज श्रीमंत भूषणसिंहराजे होळकर हे सध्या जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, नुकतेच त्यांचे पाचोरा येथे आगमन झाले.

ठळक मुद्देसमाजबांधवांशी केली चर्चाहोळकर घराण्याचा सांगितला इतिहास

पाचोरा, जि.जळगाव : पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर राजघराण्याचे तेरावे वंशज श्रीमंत भूषणसिंहराजे होळकर हे सध्या जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, नुकतेच त्यांचे पाचोरा येथे आगमन झाले. याप्रसंगी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला पुष्पार्पण करण्यात आले. त्यांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.त्यांच्यासोबत अशोकराव थिटे, विनायक साळसकर, अनिकेत देसाई, विठ्ठल शिंगाडे, बापू लेणेकर, प्रा. प्रकाश थोरात आदी मान्यवर उपस्थित होते.त्यांनी सर्व समाज बांधवांशी संवाद साधला व महत्वाची चर्चा केली. त्यांनी होळकर घराण्याच्या वैभवशाली परंपरेचा इतिहास सर्व समाजबांधवांना कथन केला. प्रा.डॉ.अतुल सूर्यवंशी यांना इंग्रजी विषयात पीएच. डी. पदवी प्राप्त झाल्याबद्दल त्यांच्याकडून सन्मानित करण्यात आले.नगरसेवक बापू हटकर, किशोर पेंढारकर, श्रीराम पाटील, मच्छिंद्र थोरात, योगेश हटकर, संजय परदेशी, विशाल धनगर, सुनील धनगर, नामदेव धनगर, नाना धनगर, गुलाब हटकर, संतोष हटकर, रमेश हटकर, विशाल हटकर, सुभाष हटकर, निवृत्ती हटकर, मधु हटकर, ईश्वर धनगर, भिका हटकर, लक्ष्मण हटकर, गुलाब हटकर, सुखदेव धनगर आदी मान्यवर उपस्थित होते. 

टॅग्स :SocialसामाजिकPachoraपाचोरा