शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

किक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये भुसावळच्या खेळाडूंचे यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2021 10:48 IST

भुसावळ : अहमदनगर येथे झालेल्या राज्यस्तरीय किक बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत भुसावळातील खेळाडूंनी उल्लेखनीय यश मिळविले. अहमदनगर शहरात वाको इंडिया ...

भुसावळ : अहमदनगर येथे झालेल्या राज्यस्तरीय किक बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत भुसावळातील खेळाडूंनी उल्लेखनीय यश मिळविले.अहमदनगर शहरात वाको इंडिया किक बॉक्सिंग असोसिएशनने राज्यस्तरीय किक बॉक्सिंग चॅम्पियनशिप आयोजित केली होती.राष्ट्रीय स्तरावर निवड चाचणी करण्यासाठी ही स्पर्धा आयोजित केली होती. यामध्ये भुसावळ तालुक्यातून व्हिक्टोरी सेल्फ डिफेन्स क्लासेसच्या खेळाडूंनी प्रावीण्य मिळविले.विजेते खेळाडू असे-प्रथमेश दिलीप आव्हाड (५३ किलो वजनी गटात सुवर्णपदक) , मयूर संतोष हिवरे (५७ किलो वजनी गटात रौप्य पदक), महेश अरुण खरात (६१ किलो वजनी गटात रौप्य पदक), सिद्धार्थ दीपक सपकाळे (६५ किलो वजनी गटात कांस्य पदक).मुलींमध्ये प्रज्ञा अण्णा शिंदे (५० किलो वजनी गटात रौप्य पदक), सानिया राकेश बग्गान (५५ वजनी गटात रौप्य पदक), शुभांगी सिद्धार्थ सहारे (७२ किलो वजनी गटात सुवर्णपदक), तर सरिता सहारे हिने ४० किलो वजनी गटात सहभाग नोंदवला होता.व्हिक्टोरी सेल्फ डिफेन्स क्लासेसचे प्रशिक्षक महेश कमलाकर तायडे, नितीन जे. अडकमोल, संघाचे कोच प्रशांत मकासरे व राकेश आगरकर यांचे खेळाडूंना मार्गदर्शन लाभले. आरपीआय जिल्हाध्यक्ष राजेश बग्गान, किरण गायकवाड, विक्की गायकवाड, सचिन गायकवाड, अमन भालेराव, अभिषेक भालेराव व विशाल लहोणे यांनी विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले. 

टॅग्स :Studentविद्यार्थीBhusawalभुसावळ