शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळ-देवळाली मेमू गाडीच्या इंजिनमध्ये बिघाड; पवन, खान्देश, हटिया-पुणे गाड्या एक ते दीड तास उशिराने

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2023 23:41 IST

यामुळे मुंबईच्या दिशेने धावणाऱ्या पवन, खान्देश आणि हटिया-पुणे या रेल्वे गाड्या तब्बल एक ते दीड तास उशिराने धावल्या

हबीब चव्हाण - 

भुसावळ (जि. जळगाव) : भुसावळ-देवळाली मेमू गाडीला तरसोदजवळ इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे तब्बल पावणेतीन तासांच्या उशिराने मॅन्युअल असिस्टंट लोकोच्या साह्याने गाडी मार्गस्थ झाली. त्यामुळे मुंबईच्या दिशेने धावणाऱ्या पवन, खान्देश आणि हटिया-पुणे या रेल्वे गाड्या तब्बल एक ते दीड तास उशिराने धावल्या.

भुसावळ- देवळाली मेमू गाडी भुसावळ स्थानकावरून निर्धारित वेळेला निघाली. मात्र भादली-जळगाव सेक्शनमध्ये इंजिनमध्ये बिघाड झाला. सायंकाळी ५.४५ वाजता थांबलेली ही मेमू गाडी पावणे तीन तासांनी पुढे गेली. त्या मागे असलेल्या इतर गाड्यांना उशिर झाल्याने प्रवाशांनी चांगलाच संताप व्यक्त केला.

अधिकारी व कर्मचाऱ्यांची टीम घटनास्थळीजळगाव-भादली सेक्शनमध्ये देवळाली मेमूला तांत्रिक बिघाड झाल्यामुळे भुसावळ येथून अधिकारी व कर्मचारी हे घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी युद्ध स्तरावर तांत्रिक बिघाड सुधारण्याचा प्रयत्न केला. अखेर जळगाव येथून मॅन्युअल असिस्टंट लोको मागविण्यात आला व या साह्याने गाडी जळगावकडे रवाना झाली. 

टॅग्स :Bhusawalभुसावळrailwayरेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वे