शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

लष्करासाठी भुसावळला तयार झाले अत्याधुनिक पिनाका लाँचर पॉड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2022 11:28 IST

पोखरण येथे चाचणी : ७५ किमीवरून लक्ष्यभेद करण्याची क्षमता

लोकमत न्यूज नेटवर्कभुसावळ (जि. जळगाव)  :  भुसावळच्या ऑर्डिनन्स फॅक्टरी (आयुध निर्माणी)मध्येनिर्मित अत्याधुनिक पिनाका लाँचर पॉड एमके - १  ची पोखरण येथे २९ मार्चला यशस्वी चाचणी करण्यात आली. हे पॉड तब्बल ३८ कि.मी.वरून आपला लक्ष्यभेद करणार आहे. भुसावळच्या आयुध निर्माणीचे हे मोठे यश मानले जाते. या चाचणीमुळे फॅक्टरीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. गेल्या सहा महिन्यांतील हे दुसरे यश आहे. डिसेंबर २०२१ मध्ये पोखरणमध्ये  पिनाका रॉकेट पॉडची  (डीपीआयसीएम) यशस्वी चाचणी घेण्यात आली होती. 

भुसावळच्या या आयुध निर्माणीत दारूगोळा बनविण्याचे काम केले जाते. याच फॅक्टरीत सन २०१४ पासून  पिनाका रॉकेट लाँचर पॉड एमके-१ बनविण्याचे काम केले जात आहे. यासोबतच नवीन प्रकारचे पिनाका रॉकेट पॉड (डीपीआयसीएम)  अत्याधुनिक, तसेच  दिशानिर्देशित पॉड तयार करण्याचे कामही यशस्वीपणे सुरू आहे. 

काय आहे ‘पॉड’ प्रकरण? n‘पॉड’ हा रॉकेट प्रक्षेपण यंत्रणेचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. या ‘पॉड’मधून रॉकेट डागले जाते. रॉकेटचे उद्दिष्ट आणि दिशा पॉडवर अवलंबून असते. विविध प्रकारच्या चाचण्या पार केल्यानंतरच हे ‘पॉड’ रॉकेट लोड करण्यासाठी पाठविले जाते.n आयुध निर्माणी आता मार्गदर्शित पिनाका लाँचर पॉड विकसित करण्यासाठी काम करीत आहे. एनहान्स्ड  पिनाका रॉकेटची क्षमता ४५ कि.मी.,  तर गाइडेड पिनाका रॉकेटची क्षमता ७५ कि.मी. आहे, अशी माहिती आयुध निर्माणीचे जनसंपर्क अधिकारी व डीजीएम बी. देवीचंद  यांनी दिली. या यशाबद्दल आयुध निर्माणी भुसावळचे महाव्यवस्थापक वसंत निमजे यांनी सर्वांचे कौतुक केले आहे.

 

टॅग्स :JalgaonजळगावBhusawalभुसावळIndian Armyभारतीय जवान