शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
4
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
5
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
6
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
7
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
8
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
9
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
10
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
11
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
12
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
13
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
14
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
15
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
16
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
17
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
18
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
19
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक

भुसावळ -मुंबई पॅसेंजर पुन्हा चार दिवसांसाठी रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 16:44 IST

मध्य रेल्वेतील इगतपुरी येथे इंटरलॉकिंग पॅनलसह यार्ड रिमोल्डिंगच्या कामासाठी विशेष ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक घेण्यात आला आहे.

ठळक मुद्दे३० आॅक्टोबरपर्यंत पॅसेंजर रद्दपुणे-भुसावळ हुतात्मा एक्सप्रेसच्या मार्गात बदल

भुसावळ : मध्य रेल्वेतील इगतपुरी येथे इंटरलॉकिंग पॅनलसह यार्ड रिमोल्डिंगच्या कामासाठी विशेष ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक घेण्यात आला आहे. यासाठी भुसावळ- मुंबई पॅसेंजर ही गाडी पुन्हा ३० आॅक्टोबरपर्यंत रद्द करण्यात आली आहे. दुसरीकडे पुणे- भुसावळ हुतात्मा एक्स्प्रेसच्या मार्गात बदल करण्यात आला आहे तर काही गाड्या उशिराने धावतील.याआधी भुसावळ-मुंबई पॅसेंजर ही गाडी २३ ते २६ या दरम्यान रद्द होती. आता ती २६ ते ३० या दरम्यान रद्द असेल. भुसावल- पुणे हुतात्मा एक्स्प्रेस (क्र. ११०२५/२६) ही गाडी २६ ते ३० आॅक्टोबर या दरम्यान मनमाड -दौंड मार्गे वळविण्यात आली आहे. परतीच्या प्रवासातही याच मार्गाने येईल.आता सणासुदीच्या दिवसांमध्ये या गाड्या रद्द झाल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होणार असून, रेल्वे प्रशासनाने लवकर प्रवाशांच्या दृष्टीने आपली कामे पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :passengerप्रवासीJalgaonजळगाव