शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

गावठी दारू विक्री करणाऱ्यांची जामनेरात काढली धिंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 14:58 IST

संचारबंदी काळात फिरस्तीवर असलेल्या पोलिसांनी सोमवारी दुपारी कांग नदी पात्रात गावठी दारू विकणाºया दोन जणांची गावातून धिंड काढली.

ठळक मुद्देपोलिसांच्या भूमिकेमुळे इतरांमध्ये दहशतहाच पवित्रा कायम ठेवण्याची त्रस्त नागरिकांची अपेक्षा

जामनेर : संचारबंदी काळात फिरस्तीवर असलेल्या पोलिसांनी सोमवारी दुपारी कांग नदी पात्रात गावठी दारू विकणाºया दोन जणांची गावातून धिंड काढली. राजू शिंदे, सुभाष शिंदे अशी या दोघा संशयितांची नावे आहेत.पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे, रामदास कुंभार, संजय मोरे, रियाज शेख, किशोर परदेशी, प्रकाश चिंचोरे कारवाई केली. दारू विकणाऱ्यांंची पोलिसांनी मेनरोडवरुन धिं काढली. त्यांच्याकडून १५ लीटर गावठी दारू जप्त केली.पोलिसांनी आज घेतलेल्या या भूमिकेचे जनमानसात कौतुक होत आहे. नव्हे तर पोलिसांनी हाच पवित्रा कायम ठेवावा, अशी अपेक्षा त्रस्त नागरिकांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJamnerजामनेर