शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

कासोदा येथे लाडशाखीय वाणी समाज सभामंडपाचे भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 17:00 IST

समाजातील गुणवंत व पालकांचा गौरव

कासोदा, ता.एरंडोल, जि.जळगाव : येथील लाडशाखीय वाणी समाजाच्या १० लाख रुपये खर्चाच्या सभामंडपाचे भूमिपूजन आमदार डॉ.सतीश पाटील यांच्या हस्ते येथे करण्यात आले आहे. यावेळी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा व पालकांचा गौरवदेखील करण्यात आला.यावेळी गजानन मालपुरे, महानंदा पाटील, विजय चिंचोले, ज्ञानेश्वर मेणे, शालिनी कोठावदे, किरण वाणी, अनिता पाखले, रघुनाथ कोठावदे, शरद वाणी, सचिन शिरोळे, विलास चिंचोले, भैया राक्षे, मुक्तार पंजाबी, नंदू खैरनार, नरेश ठाकरे इत्यादी व्यासपीठावर उपस्थित होते.आमदार पाटील, गजानन मालपुरे, शालिनी कोठावदे, विजय चिंचोले यांनी मनोगत व्यक्त केले. सूरज शिरोळे यांच्या स्मृत्यर्थ जनार्दन शिरोळे यांच्यातर्फे समाजातील गुणवंतांचा सत्कार करण्यात आला.प्रास्ताविक प्रदीप बाविस्कर यांनी, तर सूत्रसंचालन प्रतिभा वाणी व नीता वाणी यांनी केले. सानिका पिंगळे हिने स्वागत गीत सादर केले. आभार विजय पिंगळे यांनी मानले.यशस्वितेसाठी शरद नावरकर, योगेश पिंगळे, रमेश नगावकर, मनोहर वाणी, अशोक पाखले, राजेंद्र वाणी, भगवान धामणे, मधुकर चिंचोले, रवींद्र वाणी, अरूण चिंचोले, नीलेश कोतकर आदींनी परिश्रम घेतले.

टॅग्स :SocialसामाजिकErandolएरंडोल