शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सतर्क रहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 13:20 IST

पोलीस महानिरीक्षक : व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे घेतला आढावा

जळगाव : आगामी गणेशोत्सव, बकरी ईद व विधानसभा निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी आतापासूनच नियोजन करुन सराईत गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई करण्याच्या सूचना नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. छेरिंग दोरजे यांनी दिल्या आहेत.शनिवारी सायंकाळी त्यांनी नाशिक ग्रामीण, जळगाव, धुळे, नंदूरबार व अहमदनगर या पाच जिल्ह्याचा दोरजे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेतला.जळगावहून पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, सचिन गोरे, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापू रोहोम यांच्यासह सर्व उपअधीक्षक या आढावा बैठकीला उपस्थित होते.आगामी गणेशोत्सव ध्वनीप्रदूषणमुक्त करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत.आतापासूनच सार्वजनिक मंडळांचे प्रबोधन करावे, गुन्हे दाखल असलेल्या मंडळांची दोषारोपपत्रे न्यायालयात दाखल करा. तसेच विधानसभा निवडणुक तोंडावर आल्याने कायदा व सुव्यवस्था शांततेत ठेवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करावेत.सराईत गुन्हेगारांना तडीपार करा, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आजी-माजी नगरसेवक, राजकीय-सामाजिक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांना जिल्ह्यातून हद्दपार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.जातीय दंगली टाळण्यासाठी खबरदारी घ्याजातीय दंगली होणार नाहीत, याची काळजी घ्या. घरफोडी, चोरीचे गुन्हे वाढू लागले आहेत. ते रोखण्यासाठी जिल्ह्यात रात्रगस्तीचे प्रमाण वाढवा. प्रलंबित गुन्हे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करा, आदी सूचना दोरजे यांनी केल्या. जळगाव येथे गणेशोत्सव काळात वादाची पार्श्वभूमी आहे. यंदा कोणताही वाद होणार नाही, त्यासाठी संशयित लोकांवर आतापासूनच नजर ठेवून आवश्यक असलेल्यांना जिल्ह्यातून हद्दपार करावे तसेच बंदोबस्ताचे काटेकोर नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव