शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

बजरंग बोगद्याचा पैसा गेला वाया....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 12:35 IST

मेहनतीचा पैसा अक्षरश: पाण्यात

शहरातील नवीन तयार करण्यात आलेला बजरंग बोगदा यासाठी प्रशासनाने जळगावकरांच्या मेहनतीचा पैसा अक्षरश: पाण्यात गेला. कारण पावसाला सुरूवात होऊन काही तास झाले आहेत, त्यातच ऐन पावसाच्या तोंडावर सुचलेल शहाणपण ते म्हणजे एसएमआयटी कॉलेज ते बजरंग बोगद्यापर्यंतचे अतिक्रमण काढून नाला दुरुस्तीचे काम. त्यामुळे आधीच रस्त्याची रुंदी कमी. त्यात हा नवीन उपद्व्याप करण्यात आला आहे. त्यात आणखी भर म्हणजे शिवाजी नगर रेल्वे पुलाच्या कामामुळे अतिरिक्त वाढलेली वाहतूक नवीन बजरंग बोगद्यासाठी करोडो रुपये खर्च केले परंतु सर्वकाही पाण्यात गेले. इतके नवनवीन तंत्रज्ञान उपलब्ध असून अत्यंत गावठी पद्धतीने तयार केलेला बोगदा निकामी ठरलाय. अवघ्या १५ मिनिटाच्या पावसाने बोगद्याखाली कमरे इतके पाणी साचते जर अतिपाऊस झाला तर संपूर्ण बोगदाचं पाण्याखाली झाकला जाईल. यासाठी कोणाकडे दाद मागायची आणि कोणाकडे कैफियत मांडायची. एकवेळ झोपलेल्या माणसाला जागे करता येते, परंतु झोपेचं सोंग घेतलेल्याला जागे करता येत नाही, खरंच जळगावकर खूप सोशिक आहेत, ज्यादिवशी जळगावकरांचा सहनशीलतेचा अंत होईल त्यादिवशी मात्र काही खरे नाही, हेही तेवढेच खरे आहे, बघूया काय दखल घेत प्रशासन आणि लोकप्रतिनिधी. नाहीतर जनताच दखल घेईल या गोष्टीची!- जीवन पाटील, जळगाव.

टॅग्स :Jalgaonजळगाव