शहरं
Join us  
Trending Stories
1
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
2
वडील चोरले म्हणता...! 'लावा रे तो व्हिडीओ' म्हणत राज यांनी सुषमा अंधारेंची क्लिप दाखवली; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली
3
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
4
"...तर इस्रायल दुसऱ्याच दिवशी गाझावरील हल्ले थांबवेल"! पण हमासला बायडेन यांची एवढी एक गोष्ट ऐकावी लागेल
5
"जरा एकमेकांकडे बघा, काय उद्योग केलेत?"; फोडाफोडीवरून राज यांचा उद्धव ठाकरें, शरद पवारांवर हल्लाबोल
6
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
7
पुण्यात रवींद्र धंगेकराचं पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन; वाचा नेमकं काय घडलं?
8
निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या अमरावतीच्या होमगार्डचा मृत्यू
9
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 
10
Jio चा धमाका, आता 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडिटी
11
"फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी सुरू केली", राज ठाकरेंची टीका 
12
पश्चिम बंगालच्या संदेशखलीत पुन्हा राडा; TMC कार्यकर्त्याला महिलांनी बेदम चोपले
13
विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले?
14
'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन
15
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी
16
विल जॅक्स, रजत पाटीदार यांच्या फटकेबाजीनंतरही RCB ची झाली कोंडी, DC चे कमबॅक 
17
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
18
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
19
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
20
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 

आईला मारहाण केल्याने जळगावात मुलाचा पित्यावर चाकू हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 9:05 PM

आईला मारहाण केल्याच्या कारणावरून अमोल गोकुळ मोरे या मुलाने पित्यावर चाकू हल्ला केल्याची घटना मंगळवारी सकाळी १०़३० वाजेच्या सुमारास पोलीस लाईनमध्ये घडली़

ठळक मुद्देजळगाव पोलीस लाईनमधील घटनाजिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हाआईला मारहाण केल्याने झाला संताप

जळगाव- आईला मारहाण केल्याच्या कारणावरून अमोल गोकुळ मोरे या मुलाने पित्यावर चाकू हल्ला केल्याची घटना मंगळवारी सकाळी १०़३० वाजेच्या सुमारास पोलीस लाईनमध्ये घडली़ याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे़गोकुळ भोजू मोरे (वय-५६) हे पोलीस लाईन येथे वास्तव्यास आहेत़ मंगळवारी साडे दहा वाजता मुलगा अमोल हा घरी आला. आईला मारहाण केल्याच्या कारणावरून त्याने वडील गोेकुळ यांना मारहाण केली़ या दरम्यान त्याने चाकूने त्यांच्या हातापायावर वार केला़ त्यात गोकुळ मोरे हे जखमी झाले़ दरम्यान,त्यांनी दुपारी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला येऊन मुलाविरूध्द तक्रार दाखल केली़ त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास उपनिरीक्षक मनोज वाघमारे हे करीत आहेत़

टॅग्स :JalgaonजळगावCrimeगुन्हा