शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

गुलाबी बोंड अळींच्या नियंत्रणासाठी चित्ररथाद्वारे जनजागृती मोहिम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2020 19:29 IST

जळगाव : कापुस पिकावर येणाऱ्या चार अळयांपैकी गुलाबी बोंड अळी मध्ये गेल्या चार ते पाच वर्षात बीटीसाठी प्रतिकार शक्ती ...

जळगाव : कापुस पिकावर येणाऱ्या चार अळयांपैकी गुलाबी बोंड अळी मध्ये गेल्या चार ते पाच वर्षात बीटीसाठी प्रतिकार शक्ती निर्माण झाली असून गुलाबी बोंडअळी ही कोणत्याही वाणाची बीटी कपाशी सहजरित्या पचऊ शकते. त्या अळीस बोंडात जाण्याच्या आधीच रोखणे गरजेचे आहे. यासाठी कृषी विभागातर्फे चित्ररथाद्वारे शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली जात आहे.तीन चित्ररथांद्वारे जळगाव जिल्ह्यात जनजागृती सुरु करण्यात येत आहे़ चित्ररथ २५ दिवसासाठी फिरणार आहेत व गावोगावी जाऊन चित्ररथाव्दारे व ध्वनीफितीव्दारे जनजागृती करणार आहे. महाराष्ट्र शासनाचे कृषी विभागाचे कर्मचारी या चित्ररथासोबत जनजागृती करुन प्रत्येक गावात पोस्टर बॅनर लावणार आहे.शेतकºयांना केले मार्गदर्शनमास आॅडिओ ब्रीज या तंत्रज्ञानाचा वापर करुन एकाच वेळी २ हजार ३५८ दुकानदार व ४ हजार ५०० शेतकरी यांच्याशी कृषी विभागाने संपर्क साधला. यामध्ये एक ते दोन व्यक्ती बोलू शकतात व दहा हजार लोकांना एकाच फोन मध्ये ऐकू जाते. या उपक्रमातंर्गत २९ आॅगस्ट रोजी कृषी उपसंचालक अनिल भोकरे यांनी गुलाबी बोंडअळीबद्दल मार्गदर्शन केले.

टॅग्स :FarmerशेतकरीJalgaonजळगाव