पाचोरा येथील शाहीर करताय कोरोनाबाबत जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2020 08:47 PM2020-03-31T20:47:15+5:302020-03-31T21:02:03+5:30

गीत होतेय सोशल मिडियावर वायरल

Awareness about the Coronation Coronation at Pachora | पाचोरा येथील शाहीर करताय कोरोनाबाबत जनजागृती

पाचोरा येथील शाहीर करताय कोरोनाबाबत जनजागृती

Next


खडकदेवळा, ता. पाचोरा : जगभरात कोरोनाने हाहाकार माजला आहे. भारत लोकडॉउन असून आपण आपल्या घरातच सुरक्षित रहा असे प्रशासन व पोलिस जीव तोडून सांगत आहे. तरी देखील लोक आजही दिसत आहेत. अशातच सोशल मीडियावर व्हायरल होणारे जनजागृतीपर गीत हे पाचोरा येथील शाहीर विठ्ठल एकनाथ महाजन यांनी स्वत: तयार करुन ते सादर केले. आहे. ते सोशल मिडियावरही व्हायरल होत आहे. े आता तरी भारत सरकारने दिलेले आदेश पाळावे व घरातच आपण सुरक्षित राहण्याची गरज आहे, असा संदेश या गीतात दिला जात आहे.

Web Title: Awareness about the Coronation Coronation at Pachora

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.