शहरं
Join us  
Trending Stories
1
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
2
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
3
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
5
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
6
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
7
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
8
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
9
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
10
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
11
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
12
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
13
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
14
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
15
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
16
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
17
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
18
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
19
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
20
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)

डॉ.धर्मेंद्र पाटील यांना पुरस्कार प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2019 21:48 IST

जळगाव : सामाजिक क्षेत्रात विशेष कार्य केल्याबद्दल महाराष्ट्र राज्य नेत्ररोगतज्ज्ञ संघटनेच्यावतीने जाहीर करण्यात आलेला पुरस्कार नेत्ररोगतज्ज्ञ डॉ.धर्मेंद्र पाटील यांना ...

जळगाव : सामाजिक क्षेत्रात विशेष कार्य केल्याबद्दल महाराष्ट्र राज्य नेत्ररोगतज्ज्ञ संघटनेच्यावतीने जाहीर करण्यात आलेला पुरस्कार नेत्ररोगतज्ज्ञ डॉ.धर्मेंद्र पाटील यांना प्रदान करण्यात आला. नागपूर येथे झालेल्या मॉस्कोन २०१९ या राज्य नेत्ररोग तज्ज्ञांच्या परिषदेत हा पुरस्कार डॉ.पाटील यांना प्रदान करण्यात येणार आला.डॉ. पाटील हे गेल्या दशकापासून काश्मिरातील सीमारेषेवर वैद्यकीय सेवा, काश्मीरमधील जनतेचे मन परिवर्तन करण्याचे सामाजिक कार्य तसेच महाराष्ट्रातील शहिद जवानांच्या कुटुंबियांसाठी करीत असलेली मदत तसेच महाराष्ट्रातील आजवर झालेल्या नैसर्गिक आपत्तीत मदत, गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी त्यांच्या संस्थेकडून होत असलेली मदत, गोरगरिबांना प्रसंगी मोफत उपचार अशा आजवरच्या विविध सामाजिक कार्यामुळे त्यांना हा पुरस्कार राज्यभरातील नेत्ररोगतज्ज्ञांच्या उपस्थित देऊन गौरविण्यात आले.यावेळी महाराष्ट्र राज्य नेत्ररोगतज्ज्ञ संघटनेचे अध्यक्ष डॉ.गोपाल अरोरा, सचिव आनंद पांगारकर, शास्त्रीय समितीचे चेअरमन डॉ. प्रीतम सावंत, खासदार डॉ.विकास महात्मे, डॉ. तात्याराव लहाने, डॉ.एस. नटराजन, डॉ. महिपाल सचदेव उपस्थित होते. डॉ. पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराचे विविध सामाजिक संस्था, संघटनेच्यावतीने स्वागत करण्यात येत आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव