शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

अडावदचा ग्रा.पं.सदस्य निघाला दुचाकी चोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 12:37 IST

जळगाव शहरातून एकापाठोपाठ दुचाकी चोरी

ठळक मुद्दे२४ दुचाकींची कबुलीबनावट चावीचा वापर करुन दुचाकी लांबवित असल्याची माहिती

जळगाव : जळगाव शहरातून एकापाठोपाठ दुचाकी लांबविणारा चोरटा अडावद, ता.चोपडा येथील ग्रा.पं.चा सदस्यच निघाला आहे. जावेद खान हबीब खान असे त्याचे नाव आहे. त्याने बशीर अली समद अली रा.जळगाव) याच्यासोबत शहरातून तब्बल २४ दुचाकी चोरल्या आहेत. आतापर्यंत त्याने २१ दुचाकी पोलिसांना काढून दिल्या आहेत.जळगाव शहरात दुचाकी चोरीचा सपाटाच लागल्याने पोलीस अधीक्षक डॉ. दत्तात्रय शिंदे यांनी गुन्हे उघडकीस येत नसल्याने अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले होते. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांनीही आपल्या यंत्रणेला कामाला लावले होते. त्यांनी केलेल्या चौकशीत जावेद खान हा बशीर अली समद अली बनावट चावीचा वापर करुन दुचाकी लांबवित असल्याची माहिती मिळाली होती.२४ दुचाकींची कबुलीजिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून १७ दुचाकी, रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ३ व शहरच्या हद्दीतून २ दुचाकी चोरल्या आहेत. पाचोरा, अमळनेर येथूनही त्यांनी काही दुचाकी चोरल्या आहेत. यातील २१ दुचाकी पोलिसांनी सोमवारी रात्रीपर्यंत हस्तगत केल्या. दोघांनाही जिल्हापेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. निरीक्षक सुनील कुराडे यांच्या पथकातील सहायक पोलीस निरीक्षक सागर शिंपी व सहकाºयांनी या चोरट्यांचा पर्दाफाश केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव