शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

लहान मुलांमधील स्वमग्नता चिंतेचा विषय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 21:55 IST

जळगाव : लहान मुलांमध्ये वाढणारी स्वमग्नता (आॅटीझम) हा एक चिंतेचा विषय आहे. त्यांच्यावर उपचार करताना त्या-त्या बालकाला वेगळ्या पातळीवर ...

जळगाव : लहान मुलांमध्ये वाढणारी स्वमग्नता (आॅटीझम) हा एक चिंतेचा विषय आहे. त्यांच्यावर उपचार करताना त्या-त्या बालकाला वेगळ्या पातळीवर हाताळण्याची गरज आहे, असा सूर येथील एका हॉटेलमध्ये आयोजित केलेल्या मानसोपचारतज्ञांच्या सहाव्या वार्षिक परिषदेत निघाला.जळगाव मानसोपचारतज्ज्ञ सोसायटीतर्फे आयोजित या परिषदेची सांगता रविवारी सायंकाळी झाली. यावेळी विविध मानसोपचाराशी संबंधित विविध विषयांवर तज्ज्ञांची भाषणे झाली.यावेळी नागपूरच्या विवेक किरपेकर यांनी इंटरनेटच्या अतिवापरामुळे मानसिकतेवर होणाऱ्या परिणामांची माहिती दिली. आपल्याला दिसणाºया लक्षणावरून हल्ली इंटरनेटवरून सर्च करून आपल्याला हाच आजार असल्याची समजूत अनेकजण करून घेतात. त्यातून त्यांना नैराश्य येते. कोणत्याही रुग्णांनी लक्षणे दिसली म्हणून इंटरनेटची मदत घेऊन आपला आजार ठरवणे हे चुकीचे आहे, असे तेम्हणाले.एखाद्या मानसिक रुग्णाला हाताळताना त्याची मानसिकता काय आहे, नैराश्याची कारणे काय आहेत? याचा विचार करूनही मानसोपचारतज्ज्ञांनी त्यांच्यावर औषधोपचार चालू केले पाहिजेत. आज अनेक प्रकारची औषधे बाजारात उपलब्ध आहेत, त्यामुळे मानसोपचारतज्ज्ञांची उपचार करताना भूमिका आणखीन महत्त्वाची ठरत आहे, असे पुणेतील मानसोपचारतज्ज्ञ डॉ. संदीप पारखी यांनी सांगितले.मुंबईतील डॉ. अमित मुथा यांनी लैंगिक दुर्बलता, त्याची कारणे आणि त्यावर नव्याने बाजारात दाखल झालेली औषधे या विषयावर मानसोपचारतज्ज्ञांना मार्गदर्शन केले. पुणे येथील डॉ. भूषण शुक्ल यांनी लहान मुलांमध्ये स्वमग्नता हा आजार वाढत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. मेंदूला इजा होणे वा अशा अनेक कारणांपासून हा आजार होतो, असे ते म्हणाले.जळगाव, धुळे, नाशिकमधील जवळपास २५ ते ३० मानसोपचारतज्ज्ञ या परिषदेसाठी उपस्थित होते.

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव