शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

सराईत गुन्हेगाराचा पोलीस ठाण्यातच आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 10:46 IST

पैशांची मागणी : हातावर पट्टीने मारुन औषधीचे सेवन

जळगाव : पोलिसांच्या रेकॉर्डवर असलेल्या सागर महारु सपकाळे (२९, रा.प्रजापत नगर) याने रविवारी दुपारी साडे तीन वाजता शनी पेठ पोलीस ठाण्यात येऊन स्वत:च धारदार पट्टीने हातावर सपासप वार करुन उपचाराच्या १० गोळ्या सेवन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना घडली. दरम्यान, यावेळी पोलीस ठाण्यात एकच धावपळ उडाली होती. सपकाळे याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सागर हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. रविवारी दुपारी पावणे तीन वाजता तो शनी पेठ पोलीस ठाण्यात आला असता सिध्दार्थ बैसाणे यांच्याकडे पैशाची मागणी केली, यावेळी बैसाणे व इतर सहकाऱ्यांनी त्याची समजूत घालून घरी रवाना केले. त्यानंतर तो पुन्हा साडे तीन वाजता आला व गोळ्या सेवन करुन हातावर पट्टी मारुन घेतली.उपचारास दिला नकारदरम्यान, या घटनेनंतर पोलिसांनी त्याला उपचारासाठी गोदावरी रुग्णालयात नेले, मात्र त्याने तेथे उपचारास व दाखल होण्यास नकार दिला. प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला घरी सोडण्यात आले. सिध्दार्थ बैसाणे यांच्या फिर्यादीवरुन सागर याच्याविरुध्द आत्महत्येचा प्रयत्न केला म्हणून कलम ३०९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव