शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

पहूर येथे युवकाला मारहाण, ३० जणांविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 21:57 IST

व्यायामाचे साहित्य ठेवण्यावरून वाद

पहूर, जि. जळगाव : जय बजरंग व्यायाम शाळेत व्यायाम साहित्य ठेवण्याच्या कारणावरून पेठमधील रहिवासी शुभम् मधुकर देशमुख या युवकाला झालेल्या मारहाण प्रकरणी २५ ते ३० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी शुभम्वर जळगाव येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरु आहेत.प्राप्त माहितीनुसार शुभम् मधुकर देशमुख हा गुरवार ३ रोजी जय बंजरंग व्यायाम शाळेत व्यायाम करण्यासाठी गेलेला होता. यादरम्यान व्यायाम साहित्य ठेवण्याच्या कारणावरून भैय्या कुमावत याने शिविगाळ करून लोखंडी शस्त्राने डोक्यावर मारहाण केली. त्याचबरोबर विशाल कोंडे यांच्यासह २५ ते ३० जणांनी चापटा बुक्यानी मारहाण केली होती. त्यात गंभीर जखमी झालो, असे शुभम्ने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या मारहाणीत शुभम्च्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तो बेशुध्द अवस्थेत होता.शुध्दीत आल्यानंतर शुभम् देशमुखने जिल्हा पेठ पोलिसांना जबाब दिला. त्यावरून पहूर पोलिसात भैय्या कुमावत, विशाल कोंडे यांच्यासह कसबेगावातील २५ ते ३० जणांविरुद्ध दंगल व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही. या प्रकरणामुळे पहूर येथील वातावरण ढवळून निघाले आहे. पुढील तपास पो.कॉ. किरण गायकवाड करीत आहे.

टॅग्स :JamnerजामनेरJalgaonजळगाव