शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

कुत्र्याला वाचविण्याच्या प्रयत्नात जळगावला डंपरखाली आल्याने तरुण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 13:09 IST

जळगाव शहरातील कालिंका माता परिसरात कुत्र्याला वाचविण्याच्या प्रयत्नात कडगाव (ता.जळगाव) येथील भूषण पुरुषोत्तम सपकाळे (वय २४) या तरुण जागीच ठार झाला

ठळक मुद्देकडगावचा तरुण मित्रासोबत जात होता दुचाकीनेकुत्र्याला वाचविण्याच्या प्रयत्नात गेला तोलडंपरखाली आल्याने झाला जागीच मृत्यू

आॅनलाईन लोकमतजळगाव,दि.८ : महामार्ग क्रमांक सहावर शहरातील कालिंका माता परिसरात कुत्र्याला वाचविण्याच्या प्रयत्नात कडगाव (ता.जळगाव) येथील भूषण पुरुषोत्तम सपकाळे (वय २४) या तरुण जागीच ठार झाला तर त्याचा मित्र जखमी झाला. ही घटना शुक्रवार, ९ रोजी सकाळी ८ वाजता घडली.शुक्रवारी भूषण हा त्याच्या मित्रासह दुचाकीने सकाळी ८ वाजता जात होता. या दरम्यान कालंका माता परिसरात त्याच्या वाहनासमोर कुत्रे आले. त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात त्याचा तोल गेला आणि मागून येणाºया डंपरखाली तो सापडला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. तर मित्र जखमी झाला. आजूबाजूच्या नागरिकांनी दोघांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. या घटनेचे वृत्त कळताच कुटुंबीयांनी ग्रामस्थांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात धाव घेतली. कुटुंबांनी प्रचंड आक्रोश केला. तो मन हेलावणारा होता. राष्टÑीय महामार्गावर गेल्या आठवड्यात अजिंठा चौफुलीवर दोन जणांचा मृत्यू झाला होता. अपघातांची मालिका सुरुच आहे.

टॅग्स :AccidentअपघातJalgaonजळगाव