शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात मद्यपी दुचाकीस्वाराची एस.टी.वर दगडफेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 12:27 IST

महामार्गावरील घटना

ठळक मुद्देवाहक जखमीचालकाला कॅबीनमधून बाहेर काढून मारहाण

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. २७ - अपघात होण्यापासून वाचविणाऱ्या एस.टी. चालकालाच दुचाकीस्वाराने मारहाण केली व त्यानंतर केलेल्या बसवर केलेल्या दगडफेकीत वाहक दीपक रामकृष्ण बडगुजर (वय ४० रा.भुसावळ) यांच्या नाकावर दगड लागल्याने ते जखमी झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी साडे पाच वाजता महामार्गावर खेडी पेट्रोल पंपासमोर घडली. या घटनेनंतर दुचाकीस्वार पसार झाला आहे.चालकाला कॅबीनमधून बाहेर काढून मारहाणयाबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, भुसावळ आगाराची भुसावळ-सुरत ही एस.टी.बस (क्र.एम.एच.२० बी.एल.३७३६) जळगावकडे येत असताना साडे पाच वाजेच्या सुमारास खेडी पेट्रोल पंपाजवळ भुसावळकडे जाणारा दुचाकीस्वार (क्र.एम.एच.१९ सी.क्यु.०६९४) अचानक बसच्या पुढे आला. त्याला वाचविताना चालक अनिल उत्तम पाटील यांनी अचानक ब्रेक दाबून बस जागेवर थांबविली. त्यात दुचाकीस्वार रस्त्याच्या कडेला कोसळला. त्यामुळे दुचाकीस्वाराने चालकाला कॅबीनमधून बाहेर काढून मारहाण केली.मद्यपी दुचाकीस्वाराची एस.टी.वर दगडफेकत्यानंतर रस्त्यावरील दगड उचलून बसवर फेकले. त्यातील एक दगड वाहक दीपक बडगुजर यांच्या नाकाला लागला. प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने याच बसमधून प्रवास करणारे महामंडळाचे कर्मचारी भगवान फकिरा ठाकूर (रा.साकेगाव, ता.भुसावळ) यांनी त्यांना रिक्षातून जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले.एक हजार रुपये काढून नेल्याचा आरोपदुचाकीस्वाराने झटापटीच्या वेळी वाहकाच्या शर्टाच्या खिशात ठेवलेले एक हजार रुपये काढून नेल्याचा आरोप चालक अनिल पाटील यांनी केला.या बसमध्ये ३९ प्रवाशी होते. तिकिटावरुन त्याचा हिशेब केला असता त्यातही एक हजार रुपये कमी भरले. दरम्यान, या घटनेमुळे बसला दीड तास उशिर झाला. वृध्द व महिला प्रवाशांचे हाल झाले.बस नेली पोलीस ठाण्यातया घटनेनंतर दुचाकीस्वार दुचाकी सोडून पळून गेला. थोड्या वेळाने चार ते पाच तरुण घेऊन येत दुचाकीही घेऊन गेला. दरम्यान, याच बसमधून प्रवास करणाºया परेल, मुंबई आगाराच्या वाहक शीतल मारुती कापसे यांच्याशीही दुचाकीस्वाराने हुज्जत घातली, याची खुद्द माहिती कापसे यांनी पत्रकारांना दिली. दरम्यान, प्रवाशी खेडी थांब्यावर उतरवून बस एमआयडीसी पोलीस स्टेशनला नेण्यात आली.

टॅग्स :Crimeगुन्हाJalgaonजळगाव