शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

अशोक सादरेंची आत्महत्या

By admin | Updated: October 17, 2015 01:12 IST

नाशिक : जळगाव जिल्ह्यातील रामानंदनगर पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी कार्यरत असलेले व निलंबित करण्यात आलेले अशोक सादरे यांनी पंचवटीत आपल्या राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना घडली़

नाशिक : जळगाव जिल्ह्यातील रामानंदनगर पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी कार्यरत असलेले व काही महिन्यांपूर्वी निलंबित करण्यात आलेले अशोक गोरख सादरे (50) यांनी पंचवटीत आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (दि़ 16) सायंकाळच्या सुमारास घडली़ जुन्या आडगाव नाक्याजवळील वालझाडे मंगल कार्यालयामागे असलेल्या ओमनगरमध्ये ते राहत होत़े दरम्यान, आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्यांनी पोलीस अधीक्षक सुपेकर व पोलीस निरीक्षक रायते यांच्या छळास कंटाळून आत्महत्त्या करीत असल्याचे म्हटले आह़े

अशोक गोरख सादरे यांचे कुटुंबीय शुक्रवारी बाहेर गेल्याने ते एकटेच घरी होत़े सायंकाळी कुटुंबीय परतल्यानंतर त्यांनी दरवाजा वाजवूनही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता सादरे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दृष्टीस पडल़े यानंतर कुटुंबीयांनी त्यांना तत्काळ ओमनगरमधीलच एका खासगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केल़े

त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आह़े दरम्यान, उशिरार्पयत पंचवटी पोलिसात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होत़े