शहरं
Join us  
Trending Stories
1
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
2
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
4
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
5
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
6
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
7
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
8
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
9
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
10
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
11
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
12
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
13
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
14
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
15
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
16
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
17
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
18
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
19
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
20
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...

आशा कर्मचाऱ्यांना मानधन वाढ अदा करा- आयटकची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2020 16:34 IST

आशा गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांना जुलैपासून मानधनवाढीचा फरक दिवाळीपूर्वी देण्याचे सरकारने जाहीर केले होते. आता शासनाने वाढीव मानधनासह फरक अदा करावी

यावल : आशा गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांना जुलैपासून मानधनवाढीचा फरक दिवाळीपूर्वी देण्याचे सरकारने जाहीर केले होते. आता शासनाने वाढीव मानधनासह फरक अदा करावी व केंद्र शासनाने कर्मचाऱ्यांसाठी सायकल तरतूद केलेली असल्याने त्यासंदर्भात पाठपुरावा करावा अशा आशयाचे निवेदन आयटकच्या वतीने तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.हेमंत ब-हाटे यांना देण्यात आले.शासनाने आशावर्कर्सना मोबाईल देण्याचे परिपत्रक काढले. शासनाने त्याची अंमलबजावणी करावी. गणवेशापोटी वार्षिक १२०० रुपये द्यावेत, भाऊबीजेसाठी किमान दोन हजार रुपये रक्कम द्यावी आदी मागण्या निवेदनात नमूद आहेत. हे निवदेन आयटकतर्फे जिल्हाध्यक्ष अमृत महाजन, उपाध्यक्षा मनीषा बैरागी, सचिव सुलोचना साबळे, मीनाक्षी सोनवणे यांनी दिले आहे.

टॅग्स :Healthआरोग्यYawalयावल