शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यात श्रींचे मंगलमय आगमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 22:29 IST

बुद्धी आणि शक्तीची देवता असलेल्या गणरायाचे गुरुवारी सर्वत्र जल्लोषात स्वागत करण्यात आले. शाळा, महाविद्यालय तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांतर्फे शिस्तबद्ध लेझीम नृत्य करण्यात आले. सकाळी अनेकांनी गणेशाच्या मूतीची खरेदी करीत विधीवत स्थापना केली.

ठळक मुद्देशाळा व महाविद्यालयासह गणेश मंडळांकडून श्रींची स्थापनागणेश मूर्तीची खरेदी करीत विधिवत केली स्थापनाविद्यार्थ्यांनी दिला पर्यावरणाचा संदेश

जळगाव : बुद्धी आणि शक्तीची देवता असलेल्या गणरायाचे गुरुवारी सर्वत्र जल्लोषात स्वागत करण्यात आले. शाळा, महाविद्यालय तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांतर्फे शिस्तबद्ध लेझीम नृत्य करण्यात आले. सकाळी अनेकांनी गणेशाच्या मूतीची खरेदी करीत विधीवत स्थापना केली.भुसावळ विभागातील भुसावळ, रावेर, यावल,बोदवड आणि मुक्ताईनगर येथे मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावाने श्री गणरायाची स्थापना करण्यात आली.जामनेरातील मिरवणुकीत विद्यार्थ्यांनी दिला पर्यावरण संदेश!सार्वजनिक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सवाद्य मिरवणुकीने गणेशाची स्थापना केली. शहरातील न्यू इंग्लिश स्कूल, लॉर्ड गणेशा स्कूलच्या मिरवणुकीत लेझीम खेळणाऱ्या व पारंपारिक वेशभूषा केलेल्या व पर्यावरण संदेश देणाºया विद्यार्थिनींनी लक्ष वेधून घेतले होते.एरंडोल येथे श्रींची स्थापनाएरंडोल येथे २० सार्वजनिक मंडळांनी व २० खाजगी मंडळांनी जल्लोषात स्थापना केली. एरंडोल पोलीस स्टेशनला ३० मंडळांनी नोंदणी केली आहे. काही मंडळांनी मिरवणूक न काढता श्रींची स्थापना केली.धरणगाव तालुक्यात ८३ मंडळांनी केली श्रींची स्थापनाधरणगाव शहरासह तालुक्यात एकूण ८३ सार्वजनिक गणेश मंडळांनी श्रीं ची स्थापना केली. त्यात शहरी ३१ व ग्रामीण ५२ गणेश मंडळांचा सहभाग आहे. शहरातील शतकमहोत्सवी पी.आर.हायस्कूल व बालकवी-सारजाई कुडे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सकाळी ७.३० वा. भव्य लेझीम व ढोल पथकांसह काढलेल्या मिरवणूकीने ग्रामस्थांचे लक्ष वेधले.

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवJalgaonजळगाव