शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव लोकसभेसाठी निवडणूक प्रमुखपदी सुनील चौधरींची नियुक्ती

By विलास बारी | Updated: November 4, 2023 17:38 IST

भाजपच्या लोकसभेच्या जागेवर शिंदे गटाने ठोकला दावा...

विलास बारी, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव: जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक प्रमुख म्हणून शिवसेना शिंदे गटाकडून अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांची नियुक्ती केली आहे. याआधीच भाजपने या मतदारसंघासाठी डॉ. राधेश्याम चौधरी यांची नियुक्ती निवडणूक प्रमुख म्हणून केली आहे. आता शिंदे गटाने देखील लोकसभा निवडणूक प्रमुखाची नियुक्ती करून, जळगाव लोकसभेच्या जागेवर आपला दावा केला आहे.

शिवसेनेकडून गेल्या पंचवार्षिकपासून जळगाव लोकसभेसाठी दावा केला जात आहे. २०१९ मध्ये दिवंगत आमदार आर. ओ. पाटील यांनी लोकसभेसाठी तयारी सुरू केली होती. अवघ्या चार महिन्यांवर आलेल्या लोकसभेसाठी निवडणूक प्रमुखाची नियुक्ती करून, शिवसेना शिंदे गटाने मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

कोण आहेत सुनील चौधरी...

सुनील चौधरी हे अंबरनाथ नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात. तसेच चौधरी हे जळगाव तालुक्यातील आव्हाणे येथील मूळ रहिवासी आहेत. सुनील चौधरी यांचे जळगावशी असलेल्या जवळच्या संबंधामुळे त्यांची नियुक्ती करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

जळगाव लोकसभेत शिवसेनेची ताकद आधीपासून आहे. २०१९ मध्ये देखील आम्ही ही जागा मागितली होती. जळगाव ग्रामीण, पारोळा, पाचोरा तीन विधानसभा आमच्याकडे आहेत. जळगाव शहरात आमची ताकद आहे. त्यामुळे जळगाव लोकसभेसाठी आमची मागणी कायम आहे. शेवटी याबाबत पक्ष श्रेष्ठी निर्णय घेतील. आम्ही मात्र काम करत राहू.- नीलेश पाटील, जिल्हाप्रमुख, शिवसेना शिंदे गट

टॅग्स :BJPभाजपाJalgaonजळगावEknath Shindeएकनाथ शिंदे