शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

चाळीसगावात छत्रपती शाहू महाराज समाज विकास मंडळाची कार्यकारिणी जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 16:46 IST

चाळीसगाव , जि.जळगाव : येथील शाहू महाराज मराठा समाज विकास मंडळाची नूतन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. मंडळाच्या अध्यक्षपदी ...

ठळक मुद्देअध्यक्षपदी रमेश चव्हाणशाहू महाराज मराठा समाजाचे भव्य असे मंगल कार्यालय निर्माण करण्याचा मनोदयसमाजातील जास्तीत जास्त तरुणांनी उच्च शिक्षण घेऊन प्रगती साधावी यासाठी नूतन कार्यकारिणी प्रयत्नशील

चाळीसगाव, जि.जळगाव : येथील शाहू महाराज मराठा समाज विकास मंडळाची नूतन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली.मंडळाच्या अध्यक्षपदी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा माजी उपनगराध्यक्ष रमेश विक्रम चव्हाण यांची तर सचिवपदी अ‍ॅड.प्रमोद सुखदेव एरंडे यांची निवड समाजाच्या झालेल्या सर्वसाधारण बैठकीमध्ये करण्यात आली.कार्यकारणी सदस्य म्हणून विलास आनंदराव दुशिंग कार्याध्यक्ष, महादू चिंधा पागे उपाध्यक्ष, अविनाश करपे उपाध्यक्ष, अण्णा कृष्णा धुमाळ सहसचिव प्रदीप बारकू काळे खजिनदार, तर भाऊसाहेब खंडू जाधव, धनंजय सुखदेव मांडोळे, वैभव पंडित गवारे, बापू नारायण नवले, पंढरीनाथ सकाराम पांगारे, बाळकृष्ण शंकर भवर, रामलाल काशिनाथ शिंदे, आबा मधुकर गायके, किरण भीमराव शेळके, सुनील धनराज निकुंभ, राजू श्रावण पवार, किशोर भास्कर शिंगटे, नामदेव काशिनाथ हुजरे, दिलीप विठ्ठल सूर्यवंशी यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आह.ेशाहू महाराज मराठा समाजाचे भव्य असे मंगल कार्यालय निर्माण करण्याचा मनोदय यावेळी नूतन अध्यक्ष व कार्यकारिणी सदस्यांनी केला. समाजाचा सर्वांगीण विकास व्हावा तसेच समाजातील जास्तीत जास्त तरुणांनी उच्च शिक्षण घेऊन आपली प्रगती साधावी यासाठी नूतन कार्यकारिणी प्रयत्नशील राहील, असेही यावेळी सांगण्यात आले

टॅग्स :SocialसामाजिकChalisgaonचाळीसगाव