शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अंजली दमानिया न्यायालयापासून पळ का काढता? - एकनाथ खडसे यांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 22:09 IST

आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे उपोषणास बसणार

ठळक मुद्देराज्यभरात २७ ठिकाणी अबु्रनुकसानीचे दावेउपोषण करणार-खडसे

आॅनलाईन लोकमतजळगाव, दि. ९ - अंजली दमानिया यांनी माझ्यावर केलेल्या बेछुट आरोपात काहीही तथ्य नसल्याचे समोर आले असून त्यांनी केवळ प्रसिद्धीसाठी केलेला हा ‘उद्योग’ आहे. आरोपात तथ्य होते तर मग न्यायालयात हजर न राहता न्यायालयापासून पळ का काढतात, असा सवाल माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी शुक्रवारी जळगावात उपस्थित केला.सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या विरोधात माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या बदनामी प्रकरणी रावेर न्यायालयाने गुरुवारी दमानिया यांच्या विरोधात अटक वॉरंट काढले आहे. या संदर्भात शुक्रवारी एकनाथराव खडसे यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रपरिषदेत खडसे यांनी दमानिया यांना हा सवाल केला.अंजली दमानिया यांनी खडसे यांच्या स्वीय सहायकाने लाच घेतली, कुख्यात डॉन दाऊद इब्राहीम यांच्या पत्नीशी संभाषण, खडसे यांच्या जावयाने घेतलेले वाहन, पुण्यातील भोसरी येथील भूखंड प्रकरण असे वेगवेगळे आरोप केले होते. या संदर्भात बोलताना खडसे म्हणाले की, केवळ प्रसारमाध्यमाद्वारे प्रसिध्दी मिळविण्यासाठी कोणावरही खोटे आरोप करणे हा त्यांचा उद्योग आहे.राज्यभरात २७ ठिकाणी अबु्रनुकसानीचे दावे-खोटे आरोप केल्याने माझ्यासह पक्षाची बदनामी होत असल्याने राज्यभरात दमानिया यांच्या विरोधात २७ ठिकाणी अब्रुनुकसानीचे दावे दाखल केले असून त्यावर न्यायालयात सुनावणी सुरु आहे. यात विविध संस्था, एजन्सींमार्फत करण्यात आलेल्या चौकशीमध्ये माझ्यावर करण्यात आलेल्या आरोपात तथ्य नसल्याचे आढळून आले असल्याचा दावा खडसे यांनी या वेळी केला.राज्यात ठिकठिकणी सुरू असलेल्या सुनावणीस अंजली दमानिया सातत्याने अनुपस्थित राहत आहे. त्यामुळेच न्यायालयाने पकड वॉरंट जारी केले असल्याचेही खडसे म्हणाले.डॉक्टर मिळावेत यासाठी उपोषण करणार-खडसेमुक्ताईनगर, भुसावळ, वरणगाव व बोदवड येथे गेल्या अडीच ते तीन वर्षापासून कायमस्वरुपी वैद्यकीय अधिकारी नसल्याने ग्रामस्थांना आरोग्यविषयक समस्यांचा सामना करावा लागत आहे. या बाबत सातत्याने पाठपुरावा करुनही कार्यवाही होत नसल्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवशीय लाक्षणिक उपोषणाचा इशारा माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी दिला आहे.

टॅग्स :JalgaonजळगावEknath Khadaseएकनाथ खडसे